एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 23 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 22 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. PM Kisan Samman Nidhi : ऑनलाईन केवायसीसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

    PM Kisan Samman Nidhi : योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर, मोबाईल अॅप किंवा फक्त 15 रुपये देऊन ग्राहक सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांना केवायसी करता येईल. Read More

  3. 'पैसा ही पैसा', पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई, 20 कोटींची रोकड जप्त, नोटांचा ढिगारा पाहून थक्क व्हाल

    West Bengal SSC Recruitment Scam : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. Read More

  4. Omicron Subvariants : ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटवर आलं प्रभावी औषधं, अमेरिकेनंतर इतर देशातही होणार उपलब्ध, मृत्यूदर घटणार

    Omicron Subvariants : ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटवर अमेरिकेनं बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) हे परिणामकारक औषध शोधून काढलं आहे. Read More

  5. Neha Shitole : अभिनेत्री झाली गीतकार! महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’साठी मराठी अभिनेत्रीने लिहिलं गाणं!

    Neha Shitole : आपण या नव्या क्षेत्रात कसा प्रवेश केला, हे सांगणारी एक पोस्ट नेहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More

  6. Dhanush : हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरला धनुषचा 'देसी लूक'; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

    अनेक वेळा कोणत्याही चित्रपटांच्या प्रीमिअरमध्ये सेलिब्रिटींना तुम्ही सूट,फॉर्मल ड्रेस किंवा डिझायनर ड्रेसमध्ये पाहिलं असेल पण धनुषनं (Dhanush) मात्र 'द ग्रे मॅन' (The Gray Man) चित्रपटाच्या प्रीमिअरला देसी लूक केला होता. Read More

  7. Yonex Taipei Open 2022 : पारुपल्ली कश्यप उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, भारताचं आव्हान संपुष्टात

    Yonex Taipei Open 2022: तैपई ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप पराभूत झाला असून यासोबतच भारताचतं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. Read More

  8. World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय खेळाडू एल्डहोस पॉलनं (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठून इतिहास रचलाय. Read More

  9. 23rd July 2022 Important Events : 23 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    23rd July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 23 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Reliance Retail partners with Gap Inc : रिलायन्सचा अमेरिकन फॅशन ब्रँड गॅप इंकसोबत करार 

    Reliance Retail partners with Gap Inc : गॅप हा अमेरिकन प्रसिद्ध ब्रॅंड आहे. हा ब्रॅंड महिला आणि मुलांसाठी कपडे, अॅक्सेसरीजसह इतर उत्पादने बनवते. ही उत्पादने आता भारतात देखील मिळणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget