एक्स्प्लोर

Neha Shitole : अभिनेत्री झाली गीतकार! महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’साठी मराठी अभिनेत्रीने लिहिलं गाणं!

Neha Shitole : आपण या नव्या क्षेत्रात कसा प्रवेश केला, हे सांगणारी एक पोस्ट नेहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

De Dhakk 2 : नुकताच बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘दे धक्का 2’चा (De Dhakka 2) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक पोट धरून खळखळून हसले आहेत. यंदा या चित्रपटातून जाधवांची स्वारी थेट लंडनच्या राणीच्या घरी जाणार आहे. ‘दे धक्का 2’ हा चित्रपट सगळ्याच अर्थांनी खास असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका मराठी अभिनेत्रीचं गीत लेखन क्षेत्रात पदार्पण झालं आहे. मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) हिने आगामी ‘दे धक्का’ या चित्रपटासाठी गीतलेखन केलं आहे.

स्वतः नेहाने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. आपण या नव्या क्षेत्रात कसा प्रवेश केला, हे सांगणारी एक पोस्ट नेहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. याचं क्रेडिट तिने दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चित्रपटाच्या टीमचे आभार देखील मानले आहेत.

काय म्हणाली नेहा शितोळे?

अभिनेत्री नेहा शितोळे हिने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता भेटणं सुद्धा जिथे कमाल वाटतं तिथे त्यांनी तुम्हाला appreciate करणं, त्यांच्या सोबत काम करायला मिळणं आणि त्यांचं थोडं प्रेम आपल्या वाट्याला येणं... हे सगळं अविश्वसनीय आहे... Thank you @maheshmanjrekar sir... माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल... एका वेगळया रुपात लोकांसमोर आणल्या बद्दल... माझ्या शब्दांना योग्य न्याय दिल्याबद्दल...’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. सोबतच तिने गाण्याची लिंक देखील शेअर केली आहे.

पाहा पोस्ट :

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

नेहा शितोळेचा अल्पपरिचय

अभिनेत्री नेहा शितोळे ही मराठी टीव्ही विश्वातील बहुचर्चित अभिनेत्री आहे. ‘फू बाई फू’, ‘तू तिथे मी’, ‘का रे दुरावा’, ‘कुंकू’ असा लोकप्रिय मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. ‘दिशा’, ‘पोपट’, ‘सूरसपाटा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम’ या वेब सीरिजमधून तिने हिंदी मनोरंजन विश्वातही पदार्पण केले. नेहा ‘बिग बॉस मराठी 2’मध्येही सहभागी झाली होती.

हेही वाचा:

De Dhakka 2 : ‘लंडनच्या राणीच्या घरी, जाधवांची स्वारी!’, ‘दे धक्का 2’चा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

De Dhakka 2 Trailer : 'काय झाडी, काय हाटेल, ओक्केमध्ये एकदम...'; ‘दे धक्का 2’चा भन्नाट ट्रेलर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...
तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...
Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: अनिल कपूर यांच्या फिल्मची स्क्रिप्ट चोरुन बनवलाय हॉलिवूडचा 'हा' ऑस्कर विनिंग सिनेमा; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
बॉलिवूडकडून चोरली हॉलिवूडच्या 'या' ऑस्कर विनिंग फिल्मची स्क्रिप्ट; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Embed widget