एक्स्प्लोर

PM Kisan Samman Nidhi : ऑनलाईन केवायसीसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

PM Kisan Samman Nidhi : योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर, मोबाईल अॅप किंवा फक्त 15 रुपये देऊन ग्राहक सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांना केवायसी करता येईल.

नागपूर :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन केवासी (Online KYC) करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून 31 जुलै 2022 अखेरपर्यंत केवासी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याप्रमाणे ऑनालाईन केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.on या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपद्वारे (PM Kisan App)ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रावर ऑनलाईन प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. 

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर 15 रुपये फक्त निश्चित करण्यात आला आहे. PM Kisaan योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ऑनलाईन केवासी प्रमाणीकरण्याची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून 31 जुलै 2022 अखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ती पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कळविले आहे.

Farmers Competition : शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंचे बक्षिस जिंकण्याची संधी

School Development : शाळांच्या पायाभूत सोयीसुविधासाठी अनुदान हवा?

नागपूर :  शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा,दिव्यांगांच्या शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना चालु वर्षांत योजनांतर्गत शाळांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान  देण्यात येते. याअंतर्गत प्रस्ताव मागविले आहेत. इच्छुक शाळांच्या संस्थाचालकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा) येथे सादर करावेत, असे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी कळविले आहे.

Power Tariff Hike : महागाईने बजेट कोलमडणार; 'या' कारणाने ग्राहकांना मिळणार वीज दरवाढीचा शॉक!

11th Admission : सीबीएसई दहावी बोर्डाच्या निकालानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Nashik Earthquake : नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल
नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget