एक्स्प्लोर
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
रविवारचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरल्याचं दिसून आलं, कारण मुंबईतील वरळी येथील हीट अँड रनची पहिली घटना आज पहाटेच्या सुमारास घडली, एकूणच अपघातात 5 जण ठार झाले आहेत.
Sunday accident day with pune, sambhajinagar and mumbai
1/8

रविवारचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरल्याचं दिसून आलं, कारण मुंबईतील वरळी येथील हीट अँड रनची पहिली घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर, पुणे, छ.संभाजीनगर, नालासोपारा,जुन्नर आणि कॉलेजमध्ये आगीची घटना घडली.
2/8

मुंबईतील वरळीमध्ये हीट अँड रनप्रकरण घडलं असून शिवसेना उपनेत्याच्या मुलाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली असून याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.
Published at : 07 Jul 2024 08:58 PM (IST)
आणखी पाहा






















