एक्स्प्लोर

Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका

लहान बाळा सारखे किती वेळा रडणार, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला सहाव्या नंबरवर जनतेने टाकलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरची मतं मिळालेली आहे.    लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं... उद्धव ठाकरेच्या पक्षापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाले 19 टक्के मते, तर ठाकरे यांना 14 टक्के मतं आम्हाला आलेली आहे. लोकांनी आता शिक्कामोर्तब केलय.  उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. 13 लढलो सात आम्ही जिंकलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतले. उद्धव ठाकरेचा सेनेचा 42% स्ट्राईक रेट होता. तर आमच्या पोटी सेवन पर्सेंट स्ट्राइक रेट आहे. आता रडणं बंद करा विधानसभेत या लोकसभेत कशा जागा मिळाल्या कोणामुळे मिळाल्या मिळाल्या ते महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे..  शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे. याची प्रचिती विधानसभेत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकी केली अभद्र युती केली याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल.  स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहे याचा आनंद आहे.   महिला भगिनींना लाडली बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देत आहोत. तीन सिलेंडर मोफत देत आहोत. भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. ती दिलेली सन्मानाची भेट आहे. आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील.  On उद्धव ठाकरे पापाचा घडा..  पापाचा घडा कोणाचा भरला हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत जनता ठरवेल. महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचा काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल. जनता काम करण्याच्या पाठीशी उभी राहील. आम्ही त्या लाडली पण योजनेतील अटी कमी केल्या.   नियमित कर्ज भरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली त्याचे पैसे आम्ही देतोय. त्याच्या काळात विज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या. नंतर प्रिंटिंग मिस्टेक आहे असं आम्ही करणार नाही.  शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे...ती कायमस्वरूपी राहील हे शेती पंप सोलरवर आम्ही कन्वर्ट करू. जे वीज बिल माफ केल आहे. ते पर्मनंट राहील. जे गेटमधून आज कोणाला न घेणारे शेतावर पोहचले याचा आम्हाला आनंद आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला

40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget