एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. PM Kisan Samman Nidhi : ऑनलाईन केवायसीसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

    PM Kisan Samman Nidhi : योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर, मोबाईल अॅप किंवा फक्त 15 रुपये देऊन ग्राहक सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांना केवायसी करता येईल. Read More

  2. Plastic Ban : 50 हजारांचा दंड वसूल, 23 किलो प्लास्टिक जप्त

    बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधात कारवाईचा सपाटा मनपाने लावला असून आज दिवसभरात 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत 23 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आला. Read More

  3. Smoking Ban : धूम्रपान करण्यासाठी वयोमर्यादा 21 वर्ष करा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

    Smoking Ban : धूम्रपान करण्यासाठीची वयोमर्यादा 18 हून 21 वर्ष करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. Read More

  4. Covid-19 : कोरोनाचा धोका वाढताच, कोविड19 ला गांभीर्याने घ्या : WHO चा इशारा

    Covid-19 Case Triples Across Europe : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज (Dr. Hans Kluge) यांनी कोविड 19 विषाणूच्या वाढत्या धोक्यावर चिंता व्यक्त केली आहे. Read More

  5. Neha Shitole : अभिनेत्री झाली गीतकार! महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’साठी मराठी अभिनेत्रीने लिहिलं गाणं!

    Neha Shitole : आपण या नव्या क्षेत्रात कसा प्रवेश केला, हे सांगणारी एक पोस्ट नेहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More

  6. Dhanush : हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरला धनुषचा 'देसी लूक'; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

    अनेक वेळा कोणत्याही चित्रपटांच्या प्रीमिअरमध्ये सेलिब्रिटींना तुम्ही सूट,फॉर्मल ड्रेस किंवा डिझायनर ड्रेसमध्ये पाहिलं असेल पण धनुषनं (Dhanush) मात्र 'द ग्रे मॅन' (The Gray Man) चित्रपटाच्या प्रीमिअरला देसी लूक केला होता. Read More

  7. World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय खेळाडू एल्डहोस पॉलनं (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठून इतिहास रचलाय. Read More

  8. World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) चमकदार कामगिरीनंतर रोहित यादवनंही (Rohit Yadav) आपला दम दाखवलाय. Read More

  9. Health Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर! जाणून घ्या खाण्याची पद्धत

    Health Tips : ड्रायफ्रूट्समधील खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. Read More

  10. Power Tariff Hike : महागाईने बजेट कोलमडणार; 'या' कारणाने ग्राहकांना मिळणार वीज दरवाढीचा शॉक!

    Power Tariff Hike : आधीच महागाईने ग्रस्त असलेल्या नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. भारत कोळसा आयात करणार असल्याने वीज दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget