एक्स्प्लोर

Sangli Crime: कवलापूर ग्रामपंचायतीजवळ एक कोटीचे सोने जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

ग्रामपंचायत निवडणुकीवेळी संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गस्त घालत होते. कवलापूर पंचायतजवळ दोन तरुघेण्याणांना संशयास्पद हालचालीमुळे ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ 1 किलो 994 ग्रॅम सोने मिळाले.

 सांगली: सांगलीपासून (Sangli) जवळच असणाऱ्या कवलापूर ग्रामपंचायतीजवळ दोन तरुणांकडून एक कोटी पाच लाखाचे (One crore worth of gold seized) सुमारे दोन किलो संशयास्पद सोने पोलीसांनी हस्तगत करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी ही माहिती दिली.  

ग्रामपंचायत निवडणुकीवेळी (Gram Panchayat Election) संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गस्त घालत होते. कवलापूर पंचायतजवळ दोन तरुघेण्याणांना संशयास्पद हालचालीमुळे ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ 1 किलो 994 ग्रॅम सोने बार स्वरुपात मिळाले. याचे मूल्य 1 कोटी 5 लाख  68 हजार 200 रुपये आहे. या प्रकरणी रोहित चव्हाण (27) आणि  संतोष नाईक (26) या दोघांना ताब्यात त आले आहे. सोन्याबाबत विचारले असता त्यांनी हे सोने विक्रम मंडले ज्वेलर (रा.बांबवडे सध्या जालना) यांचे असल्याचे सांगितले. मात्र मालकी सिध्द करणारी कागदपत्रे नसल्याने संशयास्पद सोने व तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गस्त घालून संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तैनात होते. एक पथक सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलिस नाईक इम्रान मुल्ला, सचिन धोत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत कवलापूर ग्रामपंचायतीसमोर गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दोन तरुण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तातडीने कवलापूर ग्रामपंचायत परिसरात छापा टाकून रोहित चव्हाण व संतोष नाईक या दोघांना ताब्यात घेतले.  दोघांची झडती घेण्यात आली. रोहित याच्या पँटच्या खिशात 100 तोळे (एक किलो), तर संतोषकडे 99.4 तोळे  अशा दोन किलोच्या सोन्याच्या विटा  सापडल्या. त्यांची किंमत एक कोटी 5 लाख 68 हजार रुपये आहे. 

या सोन्याबाबत पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली. हे सोने बांबवडे येथील सराफी मित्र विक्रम लक्ष्मण मंडले (सध्या रा. जालना) यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मंडले यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांच्याकडे मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने सोने जप्त केले आहे. संशयित दोन्ही तरुणांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget