Unique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp Majha
Unique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp Majha
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला "ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे युनिक फार्मर आयडी दिला जाणार आहे... याबाबतची गावनोंदणी 15 डिसेंबरपासून सुरु झाली आहे...सध्या त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे... लवकरच राज्यात गाव पातळीवर विशेष कॅम्प आयोजित करणार आहेत...एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे युनिक फार्मर आयडी तयार केलं जाणार आहे...भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच "युनिक फार्मर आयडी" च्या माध्यमातून मिळणार आहे... तसंच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी ही भविष्यात हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे...त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी तयार करून घेणं महत्वाचे ठरणार आहे. ..