एक्स्प्लोर

Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा

Raigad Guardian Minister : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद नव्या वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. भरत गोगावालेंच्या वक्तव्याने महायुतीत वादाचा नवा अध्याय सूरु होण्याची शक्यता आहे.

Raigad Guardian Minister : राज्य सरकारकडून शनिवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून (Raigad) राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून (Nashik) भाजपचे गिरीश महाजन (girish Mahajan) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यामुळे महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे भरत गोगावले विरुद्ध तटकरे वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. 

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

भरत गोगावले म्हणाले की, आम्ही व्यवहाराने चालणारे आहोत. आमचं काम प्रामाणिक आहे. आम्ही चुकीचं काही करत नाही.  सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणूकीत प्रामाणिकपणे आमचं काम केलं असतं तर आम्ही पालकमंत्रिपदाबाबत विचार केला असता. परंतु त्यांनी आमचं काम केलंच नाही. तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. जे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाही ते तुमचे-आमचे काय होणार? असा सवाल देखील भरत गोगावले यांनी केला. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत वादाचा नवा अध्याय सूरु होण्याची शक्यता आहे.     

26 जानेवारीला रायगडमध्ये अदिती तटकरेच करणार झेंडावंदन

दरम्यान, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला असला तरी येत्या 26 जानेवारीला रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हेच झेंडावंदन करणार आहेत. याबाबत शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या झेंडावंदन करतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Ahilyanagar Crime News: तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
Solapur : सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget