एक्स्प्लोर

Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....

Nitin Raut : छगन भुजबळ सारखी व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्याचा स्वागत करू. अशी खुली ऑफर देत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर दिली आहे. 

Maharashtra Politics नागपूर : छगनराव (Chhagan Bhujbal) तुम्हाला खूप उशिरा लक्षात आले की या लोकांची पद्धतच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात काम करण्याची आहे. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय. छगन भुजबळ तुम्ही एकदा पुन्हा विचार करा की कोणासोबत राहायचं आणि कसं राहायचं. छगन भुजबळ सारख्या व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्याचा स्वागत करू. अशी खुली ऑफर देत काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर दिली आहे. 

छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर देण्यात आली आहे. छगन भुजबळ आमच्यासोबत काम करायला तयार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा गट नेता निवडण्यात आधीच उशीर झाला आहे, आणखी उशीर केलं जाऊ नये, राष्ट्रात काँग्रेस पक्षाला उभे करण्याची गरज आहे. असे म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

आधीच उशीर झालाय, अधिक उशीर होऊ नये

काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला आज नागपुरात येत आहे. ते विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना आज भेटणार. काँग्रेस पक्षाच्या नेता निवडी संदर्भात चर्चा करतील. आधीच काँग्रेसच्या विधानसभा गटनेता निवडीला उशीर झालाय. अधिक उशीर होऊ नये. सर्वांनी मिळून एकमताने गटनेता निवडावं. महाराष्ट्रात पक्षाला पुन्हा उभा करण्याची गरज आहे, म्हणून अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय होईल. सभागृहात आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही मुद्दे उचलण्यासाठी सक्षम आहोत. पक्षाचा नेतृत्व संख्येने नसून विचाराने करावा लागतो. मी पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी गटनेता होण्याच्या शर्यतीत आहे की नाही हे मला माहीत नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय करतील त्याला मी स्वीकारेल. परभणी ची घटना सुनियोजित कट होती आणि पोलीस कस्टडीमध्ये ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला ती हत्याच होती. पोलीस त्यास जबाबदार असल्याचा आरोपही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे.   

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hour Marathwada : मराठवाडा नामांतर लढ्याच्या स्मारकाच्या कामाला कादरींच्या दाव्यामुळे ब्रेकZero hour on Beed Crime : वाल्मिक कराड प्रकरणात आज काय काय घडलं?Zero Hour on Rohit Sharma : कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह, रोहित-विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं?Jejuri Somvati Amavasya : 2025 मध्ये सोमवती अमावस्या नाही? जेजुरीच्या विश्वस्तांनी काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Embed widget