एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मंदिर-मशिदचा मुद्दा तापला! बौद्ध प्रार्थनास्थळावर बांधलेल्या हिंदू मंदिरांवर बौद्ध लोकांनी दावा केला तर...प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar : स्तूप व बौद्ध प्रार्थनास्थळावर (Buddhist places of worship) बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Prakash Ambedkar : मशिदीच्या (Mosque) खाली मंदिर (Temples) असल्याचे दावे केले जात आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करुन सौहार्द बिघडवण्याचे षडयंत्र सुरु आहे. परंतू, स्तूप व बौद्ध प्रार्थनास्थळावर (Buddhist places of worship) बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

90 च्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप-आरएसएस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन्ससह एक गोंधळ निर्माण करत आहे. माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध लोक बौद्ध ऐतिहासिकतेचा दावा करू लागले तर? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. मी सुचवतो की भाजप-आरएसएसने एम सिद्दिक (डी) थ्रिल लार्स विरुद्ध महंत सुरेश दास आणि इतरांमधला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांच्या कायद्यातील कट-ऑफ तारखेचे महत्त्व नमूद केले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

भाजप-आरएसएसला देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का?

आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धर्मीयांनी प्रार्थनास्थळांच्या कायद्याची कट-ऑफ तारीख स्वीकारली आहे. भाजप-आरएसएसला आपल्या प्रिय देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का? असा सवाल देखील आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. अद्या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्त्वायवर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या मुद्यावरु राजकारण तापण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pune News : पुण्याप्रमाणे देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करु द्या; पुण्यातील दाम्पत्याची सर्वोच्च न्यायलयात मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Markadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Mahayuti Government: गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
भाजपला मुख्यमंत्रीपद गेल्यास गृहमंत्रीपद आमच्याकडे, हा नैसर्गिक नियम; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget