एक्स्प्लोर

भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

गरज वाटली तर मी छगन भुजबळ यांची भेट घेईल. मला जर वाटलं त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, तर मी भेट घेईल. पण भुजबळांचा सल्ला घ्यावा असं अजूनतरी मला वाटत नाही असा टोला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला.

Manikrao Kokate on  Chhagan Bhujbal  : गरज वाटली तर मी छगन भुजबळ यांची भेट घेईल. मला जर वाटलं त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, तर मी भेट घेईल. पण भुजबळांचा सल्ला घ्यावा असं अजूनतरी मला वाटत नाही असा टोला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला. पक्षाने मला आदेश दिला आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. खाली आपण कोणताही भाष्य करु नये. त्यामुळं मी त्या संदर्भात काही स्टेटमेंट करु इच्छित नाही असेही ते म्हणाले.  

भुजबळ साहेबांना माहिती आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण कलगीतुरा नको. पार्टीकडून मला आदेश आले आहे की, भाष्य करू नये, त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, असेही त्यांनी काल म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे? असा सवाल उपस्थित करत राज्याचे माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते.  

नाशिक जिल्हा बँक अडचणीत 

नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे. ठेवीदारांना अनेक अडचणी आहेत. मात्र, शेतकरी ज्यांचं कर्ज आहे ते भरत नाहीत. शासनाकडून कारवाई सुरु आहे, ती कारवाई थांबवण्यासंदर्भात या ठिकाणी मला शेतकरी भेटल्याचे कोकाटे म्हणाले. कारवाई थांबवणे अवघड आहे, मात्र कायदेशीर मार्ग काढू असे ते म्हणाले. सहकार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करु असंही कोकाटे म्हणाले.

कर्जमाफीच्या संदर्भातील विषय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हाताळतायेत

जर त्यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केलं असेल तर संचालक मंडळावर कारवाई केलीच पाहिजे असेही कोकाटे म्हणाले. मी स्वतः असेल तरी माझ्यावर कारवाई झाली पाहिजे  असे कोकाटे म्हणाले. कर्जमाफीच्या संदर्भातील विषय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हाताळत आहेत. ते त्याप्रमाणे निर्णय देखील घेऊ शकतात. मी त्यावर खुलासा करू शकत नाही ते माझं खातं नाही. शेतकरी कर्जमाफीमध्ये दोन गट आहेत, एक सातत्याने कर्ज भरणारे मग आमच्यावर अन्याय का? आणि जे थकबाकीदार आहेत ते म्हणतात आत्महत्येची वेळ आली, कर्ज माफ करा असे दोन मत प्रभाह आहे. याच्यावर विचारपूर्वक निर्णय सरकार घेईल असे कोकाटे म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Embed widget