ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची उदासीनता, महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून;एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Palghar News : दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार; सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस
Maharashtra News: राज्यात लवकरच संत संमेलन, पाच लाख साधू संत होणार सहभागी
Maharashtra New: राज्यात लवकरच संत संमेलन होणार आहे. तीन दिवस राज्यात संतांचा मेळावा भरणार आहे. राज्यात पाच लाख साधू संतांचा मेळा भरणार असून देशभरातून 40 साधू आणि महतांची आज भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. हरिद्वार, काशी, अयोध्या आणि महाराष्ट्रातील संतासोबत आज बावनकुळे चर्चा करणार आहे. आजच्या बैठकीत संमेलनाची तारीख ठरणार आहे. आज संत संमेलन स्थळाची रूपरेषा ठरणार आहे.
ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची उदासीनता, महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून;एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Subhedar : 'सुभेदार' सिनेमा महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थांना सवलतीच्या दरात पाहता येणार; विशेष ऑफर काय? जाणून घ्या...
Mumbai Local News: कल्याण स्टेशनवर तांत्रिक बिघाड, लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने
Mumbai Local News: कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या सकाळी 6.30 वाजल्यापासून उशिराने धावत आहे. सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे . मात्र, लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
