Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च 2022 | सोमवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च 2022 | सोमवार
1. उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 54 टक्के मतदान, समाजवादी पार्टी आझमगढ राखणार का? तर वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/379su6N सर्व पाच राज्यांचा निकाल 10 मार्चला https://bit.ly/3MsNPs2
2. ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर https://bit.ly/3sPS8Wk एक्झिट पोल ABP Cvoter Exit Poll 2022 Live : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल, पाहा प्रत्येक अपडेट्स https://bit.ly/3MwZOVi
3. पेट्रोल दरवाढीचा भडका... आज की उद्या? पेट्रोलच्या किंमतीत 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता https://bit.ly/34jyyII
4. Share Market : ब्लॅक मंडे! शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांच्या 6.32 लाख कोटी रुपयांचा चुराडा https://bit.ly/3sNIu6F
5. ओबीसी आरक्षण निकालानंतर मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार कपात करणारे विधेयक एकमताने संमत... निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे
6. राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत; विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभा स्थगित, विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ https://bit.ly/3hMtOyl
7. मुंबई पालिकेत शेवटच्या दिवशी भाजप नगरसेवकांचा गोंधळ, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजप आक्रमक https://bit.ly/3HMzrHl
8. मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणी प्रवीण दरेकर आणि सुरेश धस धसांच्या अडचणीत वाढ; गुन्हे दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/3MyfhVs
9 . बुडापेस्टची मोहिम फत्ते, 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत शेवटच्या विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रीय मंत्री भारतात https://bit.ly/3pLe2Ix पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटांचं संभाषण https://bit.ly/3hGMDmK
10. देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 66 जणांचा मृत्यू https://bit.ly/35XVuh1 रविवारी राज्यात 362 नव्या रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू https://bit.ly/3sLDAXZ
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/35Cqwvd
ABP माझा ब्लॉग
महिला सक्षमीकरणाच्या नावानं चांगभलं! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा https://bit.ly/3sQ9aE5
ABP माझा स्पेशल
Gold-Silver Price Today : सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम
https://bit.ly/3hLgQ3X
जागतिक शेअर बाजाराच्या इतिहासात केव्हा केव्हा झाली होती सगळ्यात मोठी घसरण
https://bit.ly/3IQ0cMB
Russia Ukraine War: इतिहास सांगतोय..., भारताच्या मैत्रीखातर एकदा नाही तर तीनवेळा रशिया अमेरिकेला नडलाय https://bit.ly/3sMwKkS
Russian Ukraine War : रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासह 100 व्यक्तींवर न्यूझीलंडकडून बंदी
https://bit.ly/3vJLSkY
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv