![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 4 February 2022 : राज्यासह देशातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
![Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/d44abc8824787d6189645ce593d682da_original.jpeg)
Background
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 252 नव्या रुग्णांची भर पडली असून 75 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 235 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
दिल्लीत आज 2,272 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
दिल्लीत आज 2,272 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,166 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आसाममध्ये आज 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
आसाममध्ये आज 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तामिळनाडूत आज 9,916 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
तामिळनाडूत आज 9,916 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21,435 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुजरातमध्ये आज 6,097 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
गुजरातमध्ये आज 6,097 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12,105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कर्नाटकात आज 14,950 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कर्नाटकात आज 14,950 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 40,599 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)