एक्स्प्लोर

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 26 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Background

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  33 हजार 914  नव्या रुग्णांची भर पडली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 500  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 

राज्यात आज  13 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 86 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 20 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.07 टक्के आहे.  सध्या राज्यात 16 लाख 20 हजार 371 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3358 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 36 लाख 84 हजार 359 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईकरांना दिलासा, रुग्णसंख्येतील घट कायम, 1 हजार 815 नवे कोरोनाबाधित

राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 184 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 815 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 556 झाली आहे. तर मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. 

22:50 PM (IST)  •  26 Jan 2022

नागपूरमध्ये आज 4225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नागपूरमध्ये आज 4225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3453 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

19:38 PM (IST)  •  26 Jan 2022

आज दिवसभरात अकोल्यात 305 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात अकोल्यात 305 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2533 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

19:09 PM (IST)  •  26 Jan 2022

चंद्रपूरमध्ये आज 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये आज 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

19:04 PM (IST)  •  26 Jan 2022

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 505 कोरोना बाधित रुग्ण आढळले

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 505 कोरोना बाधित रुग्ण आढळले, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार अमरावती जिल्ह्यात  
505 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे..

एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 2 हजार 354 झाली..

18:46 PM (IST)  •  26 Jan 2022

बुधवारी मुंबईत एक हजार 858 नवे कोरोनाबाधित

Mumbai Coronavirus Cases : मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये होणारी कोरोना रुग्णसंख्येमधील घट आजही कायम राहिली आहे. मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 815 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत काही प्रमाणात रुग्णसंख्या आणखी कमी झाल्याने मुंबईकरांची चिंता काहीशी कमी झाली आहे. दरम्यान राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 184 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 815 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 556 झाली आहे. तर मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget