एक्स्प्लोर

Jalna Accident: अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत विस्फोट, मजूरांवर उपचार सुरु

गजकेसरी स्टील कंपनीत लोखंड वितळवण्याच्या भट्टीत पातळ धातू असताना विस्फोट झाल्याने मजूर जखमी झाले आहेत.

Jalna Accident: जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंगावर वितळलेले लोखंड पडल्याने 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील औद्योगीक वसाहतीत असणारी गजकेसरी स्टील कंपनीत हा प्रकार घडलाय. लोखंड वितळणाऱ्या भट्टीत विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने  15 जखमी 3 गंभीर जखमी झाले असून आता हा आकडा 22 वर गेला आहे. तीन ते चार मजूर या अपघातात गंभीर जखमी झाल्याचं प्रथमदर्शनी कळाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं असून मजूरांवर उपचार सुरु आहेत.

लोखंड वितळवण्याच्या भट्टीत विस्फोट

गजकेसरी स्टील कंपनीत लोखंड वितळवण्याच्या भट्टीत पातळ धातू असताना वरून घन धातू टाकल्यानं सर्व धातू बाहेर उडाला. या लोखंड वितळवण्याच्या भट्टीत यामुळे विस्फोट झाला. या भट्टीच्या आजूबाजूला अनेक मजूर काम करत होते. जवळपास  20 मजूर या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ओम रुग्णालयात या मजुरांवर उपचार सुरु आहेत.

तीन ते चार मजूर गंभीर जखमी

या घटनेत तीन ते चार मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले असून पोलीस घटनास्थळी आणि रुग्णालयात उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. जे मजूर गंभीर स्थितीतून बाहेर आले त्यांचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढील तपास सुरु असून मजूरांवर उपचार सुरु आहे.

बातमी अपडेट होत आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Embed widget