एक्स्प्लोर

'दिशा सॅलियन प्रकरणात 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा', नितेश राणेंचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र

थातूर मातूर तपास करून बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. 

मुंबई : 'दिशा सॅलियन (Disha Salian Case) प्रकरणात एसआयटीमधून (SIT) 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा' अशा आशयाचे पत्र  भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांन विशेष पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या हकालपट्टीची  मागणी पत्र लिहित केली आहे. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे राणेंनी  मागणी केली आहे. याआधी थातूर मातूर तपास करून बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्तांना नितेश राणेंनी पत्र लिहिले आहे.सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा संशयास्पद  8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर सहा दिवसानंतर 14 जून 2020 ला सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाला होता.सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसंबंधीच्या केसचा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला आहे. 

काय म्हणाले नितेश राणे आपल्या पत्रात?

'दिशा सालियन' मृत्यू प्रकरणात मालवणी पोलीस स्टेशनच्या आरोपी अधिकाऱ्यानी थातुर मातुर तापस करुन संगणमताने बनावट क्लोझर रिपोर्ट बनवून तत्कालीन ACP यांच्यामार्फत प्रकरण अपघात दाखवून बंद केले. त्यानंतर शासनाने ते प्रकरण पुन्हा Re-open करून पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केली. त्या एसआयटी मध्ये चुकून मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना सामील करून घेण्यात आले आहे.

 उच्च न्यायालयाने  या प्रकरणात ठरवून दिलेल्या कायद्यानुसार मालवणी पोलीस स्टेशनचे आधीचे दोषी अधिकारी यांच्यावर आरोप असल्यामुळे त्या पोलीस स्टेशनच्या कोणताही अधिकारी केसचा तपास करू शकत नाही. त्यामुळे  चिमाजी आढाव हे एसआयटी चे सदस्य राहू शकत नाही. चिमाजी आढाव हे अपात्र (disqualified) असुनसुद्धा एसआयटी मध्ये सदस्य असल्यामुळे एसआयटी ही बेकायदेशीर ठरली आहे.

एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी  अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर  मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.  

हे ही वाचा :

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात SIT ची घोषणा; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget