एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2025 | सोमवार

*1*. पैलवान शिवराज राक्षेने लाथ घालून चूक केली, अशा पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे, महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/mtktkfka  महाराष्ट्र केसरी आधीच ठरतो, अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू काका पवारांचा गंभीर आरोप, महाराष्ट्र केसरीच्या फायनलमधल्या पंचांना जन्मठेपेची शिक्षा देणार का? काका पवारांकडून सवाल उपस्थित https://tinyurl.com/yu4jm2uk  शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटी देऊ; प्रशिक्षक रणधीर पोंगल यांचे थेट आव्हान https://tinyurl.com/5eth4464 

*2*. महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा, शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप https://tinyurl.com/5cf9ecka शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांनी पंचांच्या विरोधात तक्रार दिली तर पंचांवर देखील कारवाई करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/ufp93bxy 

*3*. धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली, मनोज जरांगेंनी सांगितला निवडणुकीपूर्वी झालेल्या मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा https://tinyurl.com/ycy4tpmv  संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच लपवून ठेवल्याचा मनोज जरांगेंचा आरोप https://tinyurl.com/abvjhczh 

*4*. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिलेला अल्टिमेटम संपला, धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार, अंजली दमानियांचा इशारा https://tinyurl.com/5bt9psz4 

*5*. भाजप नेत्यांनाही बीडचं वावडं, चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य, विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर मुनगंटीवारांची सारवासारव https://tinyurl.com/2uhehpnv 

*6*. शिवसेना जोडायची वेळ आली म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा यू टर्न, एवढा दुरावा आला आहे की ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणं अशक्य, शिरसाटांचं नवं वक्तव्य https://tinyurl.com/68rkvsbv 

*7*. 35 वर्षीय सीमा, 29 वर्षीय राहुल, प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर https://tinyurl.com/4ayfxsf7  दुहेरी हत्याकांडाने साईबाबांची शिर्डी हादरली, संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू, तर एक गंभीर एक संशयित ताब्यात https://tinyurl.com/2pmfkcyj 

*8*. शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 89 हजार कोटींची थकबाकी, राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा https://tinyurl.com/yz3b68bb 

*9*. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत दावा, शिर्डीत 7 हजार मतदार एकाच पत्त्यावर असल्याचा आरोप https://tinyurl.com/yc3tnvmt 

*10*. 13 षटकार अन् 7 चौकार, टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मानं इंग्लंडविरोधात पाचव्या टी-20 सामन्यात 37 चेंडूत शतक ठोकलं https://tinyurl.com/2zeb8c9x  अभिषेक शर्माचे एकाच सामन्यात 13 षटकार, सर्वाधिक षटकारांचा रोहित शर्माचा 8 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडला https://tinyurl.com/5n6w3z6f  मुकेश अंबानी उठून उभे राहिले, टाळ्यांचा कडकडाट करत राहिले, अभिषेक शर्माच्या वादळाला सगळ्यांनी सलाम ठोकला https://tinyurl.com/w53b9xe4 

*एबीपी माझा स्पेशल*

कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय? https://tinyurl.com/nhsxdsb3 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025Ajit Pawar vs Narayan Kuche :भाजप आमदाराचा प्रश्न,दादांचा पारा चढला;विधानसभेत नारायण कुचेंना भरला दमVinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीकाAnil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
Embed widget