एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2024 | बुधवार

1. मतदान संपले, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63 तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 49.76 टक्के मतदान https://tinyurl.com/zed4tn7z  

2. परळी विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा, शरद पवार गटाच्या अॅड. महेश जाधव यांना मारहाण https://tinyurl.com/k3fvx2a7  परळीतील राड्यानंतर घाटनांदुरमधील ईव्हीएम फोडले, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान https://tinyurl.com/aetuycfu 

3. सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा https://tinyurl.com/yu83u2wb  प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार https://tinyurl.com/m4vsydup 

4. बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा, मतदारांना घड्याळाच्या स्लीपचं वाटप, जीवे मारण्याच्या धमक्या; युगेंद्र पवारांच्या आईचा आरोप https://tinyurl.com/tt9c478r   बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं https://tinyurl.com/2xa8ez7w 

5. वर्ध्यात नितेश कराळे मास्तरांना मारहाण, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा कराळे मास्तरांचा दावा, पोलिसात तक्रारही दाखल केली https://tinyurl.com/5ye567f5 

6. भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी https://tinyurl.com/y855n7ze  पोलिसांनी मनसेची शाखा बंद केली, मतदार याद्या अन् व्होटर स्लिपही घेऊन गेले; राजू पाटील यांचा दावा https://tinyurl.com/5n7y78bt 

7. छगन भुजबळांना मतदान केंद्रावर जाण्यापासून अडवलं, येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरील घटना, स्थानिक कार्यकर्ते आणि भुजबळांमध्ये बाचाबाची https://tinyurl.com/4de2cv4y  कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2xk5c5fj 

8. नांदगावमध्येही राडा , शिंदे गटाचे सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, तुझ्यासारखे 56 पाहिलेत https://tinyurl.com/a7sr37bm  मस्ती आली का तुला…, संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला दमदाटी; अंबादास दानवेंनी व्हिडीओ केला शेअर https://tinyurl.com/3e3fnfhe 

9. बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच उमेदवाराचाच मृत्यू, कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का https://tinyurl.com/ye2e2am6  निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना https://tinyurl.com/4r9tnr5r 

10. मेळघाट परिसरातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, सुविधा नसल्यानं आदिवासी बांधव आक्रमक, मतदान केंद्रावर शुकशुकाट https://tinyurl.com/32r7mheu  पुण्यातील भोसरीत धक्कादायक प्रकार, 7500 मतदारांची नावं गायब; मतदारांचा प्रचंड संताप https://tinyurl.com/57twcbbu 

एबीपी माझा स्पेशल

गडचिरोलीत 111 वर्षांच्या आजीने केले उत्साहात मतदान; फुले उधळली, शाल-श्रीफळ देऊन केला सत्कार https://tinyurl.com/9s4wp2w7  

झालं झालं झालं.. केलं केलं केलं.. तुम्ही केलत का?.. आमचं झालं म्हणत मराठी सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क https://tinyurl.com/5be56p79 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget