एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2024 | गुरुवार

1. विरोधकांचं फेक नरेटिव्ह उद्ध्वस्त केलं, अधिक मतांच्या विरोधकांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आसूड, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर https://tinyurl.com/y2x9mws6  अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील यासाठी शुभेच्छा, फडणवीसांचं मिश्कील वक्तव्य, आपण आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा  https://tinyurl.com/45kady2z 

2. वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येणार नाही, डोळ्यात पाणी आणत आमदार संदीप क्षीरसागरांनी सांगितला हत्याकांडाचा भयावह घटनाक्रम https://tinyurl.com/mr25j4tv  वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने होतात, काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधानसभेत आरोप https://tinyurl.com/mua5493k  वसुलीबाजांना सोडणार नाही, सगळ्यांच्यावर कारवाई करणार, मस्साजोग सरपंच हत्याकांडावर देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर https://tinyurl.com/ycy3ask2 

3. बीडचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी दीड तास पाठीवर वार केले,  पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/3x9ct5ca  बीड हत्येची चौकशी CID पोलिस महासंचालक करणार, तपासाची कार्यकक्षा गृहविभाग ठरवणार https://tinyurl.com/2s43hhr3  

4. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री करण्यासाठी माझा आग्रह, नाराज छगन भुजबळांनी केली उपकारांची आठवण, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://tinyurl.com/46w7udyh 

5. सर राम शिंदेंना क्लास कसा चालवायचा हे चांगलं माहिती, विधान परिषदेच्या सभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे उद्गार https://tinyurl.com/nxfta48f  मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा मंत्री झाला असता आणि गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी  https://tinyurl.com/bdezsx7n  गिरीश, कधी तरी सुधर रे, आताही कट होता होता वाचलास, दादांची टोलेबाजी https://tinyurl.com/mpkkf9vs

6. अमित शाहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी, राहुल गांधींवर धक्काबुक्कीचा आरोप, तर भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यानं गुडघ्याला दुखापत झाल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप https://tinyurl.com/4s6a7jk9 

7. जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी, कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/534ryrft  पुण्यातील नामांकित व्यावसायिकला 4 कोटींचा गंडा घालणारी रीलस्टार गुढीया उर्फ सानिया सिद्धकी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सापळा रचत बिहारमधून अटक https://tinyurl.com/583nzfhz  पुण्यातील नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलांवर डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांनी संस्थाचालकाला उचललं https://tinyurl.com/yew72tax 

8. बेळगाव केंद्रशासित करा अशी मागणी करत असाल तर मुंबईदेखील केंद्रशासित करा, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांची मागणी https://tinyurl.com/ytwjjd32  आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली, काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांच्या आमदाराला समज द्यावी, आदित्य ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/3mmyzd8d कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यावर पुराचं संकट वाढणार https://tinyurl.com/yme88mt5 

9. एकनाथ शिंदेंचे खासदार रविंद्र वायकर यांना दिलासा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली https://tinyurl.com/b7zxjdpr 

10. काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा अपमान केला, भाजपच्या युवा मोर्चाचा आरोप, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून लाठीचार्ज https://tinyurl.com/2v4kbuf6 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
Embed widget