एक्स्प्लोर

Job Majha : पुणे महानगरपालिका, उस्मानाबाद एसटी महामंडळात विविध पदांच्या जागांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

पुणे महानगरपालिका

विविध पदांच्या 448 जागांसाठी भरती निघाली आहे.

पहिली पोस्ट - सहाय्यक विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता - विधी शाखेची पदवी, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 4

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

तपशील - www.pmc.gov.in

--------------------------------------------------------------------------
दुसरी पोस्ट - लिपिक टंकलेखक

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि., MS-CIT/CCC

एकूण जागा - 200

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

तपशील - www.pmc.gov.in

-------------------------------------------------------------------------------------------------------------
तिसरी पोस्ट - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 135

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

तपशील - www.pmc.gov.in

-------------------------------------------------------------------------------
चौथी पोस्ट - कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 5

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

तपशील - www.pmc.gov.in

------------------------------------------------------------------------------------------------
पाचवी पोस्ट - कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech (सिव्हिल), M.E/M.Tech (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)

एकूण जागा - 4

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

तपशील - www.pmc.gov.in

----------------------------------------------------------------------------------------
सहावी पोस्ट - सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य

एकूण जागा - 100

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

तपशील - www.pmc.gov.in

--------------------------------------------------------------------------------------------

एसटी महामंडळ उस्मानाबाद

पोस्ट - शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता - 10 वी आणि ITI किंवा 10 वी आणि संबंधित विषयात डिप्लोमा/ डिग्री

एकूण जागा - 67

अर्ज पाठवण्याचा पत्ता - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, रा.प. विभागीय कार्यालय, उस्मानाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जुलै 2022

तपशील- www.apprenticeshipindia.gov.in

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणारAnant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget