एक्स्प्लोर

Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ

उर्वशी आणि सूर्यकुमार एकत्र दिसून आले असून सध्या सोशल मीडियावर दोघांचीच चर्चा रंगली आहे. एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांना प्रश्नच पडला आहे.

Urvashi Rautela With Surya Kumar Yadav : बाॅलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडीयावर होत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत होती. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर, फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे. आता पुन्हा एकदा उर्वशी भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूसोबत दिसून आली आहे. मात्र तो ऋषभ पंत नसून क्रिकेटर सूर्यकुमार यादवसोबत आहे. या संबंधित व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघेही लवकरच ब्रँड एंडोर्समेंट आणि पार्टनरशिपसाठी एकत्र काम करणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्वशी रौतेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रसिद्ध आहे. सूर्यकुमार यादव हा देखील भारतीय क्रिकेट टीमचा लोकप्रिय खेळाडू आहे. एका आंतरराष्ट्रीय फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँडने या दोघांची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. ही जोडी लोकांकरता फार नवीन आहे. त्यामुळे अनेकांची उत्सुकता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोघांचेही फॅनबेस चांगलेच जास्त आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सूर्याचा स्टायलिश लूक दिसतोय. ब्रँडच्या ब्लॅक हुडीमध्ये सूर्या डॅशिंग दिसतोय तर उर्वशीही तिच्या सौदर्यांने सर्वांना घायाळ करत आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची शान वाढवत आहे. फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीतही ती कुणापेक्षा कमी नाही. उर्वशीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवकरच बॉलीवूडच्या दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसली. त्याचबरोबर उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे. उर्वशी रौतेलाने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. 'सिंह साब द ग्रेट' या सिनेमाच्या माध्यमातून 2013 साली तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'सनम रे', 'ग्रेट ग्रॅंड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' या सिनेमांत तिने काम केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशयSuresh Dhas PC : गिते गँगकडून घुले, वाल्मिक कराडची धुलाई, बीड जेलमधील मारहाणीची इनसाईड स्टोरीGold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
RBI : गृह कर्ज अन् वाहन कर्ज आणखी स्वस्त होणार? आरबीआय एप्रिलमध्ये 'या' तारखेला पतधोरण जाहीर करणार
घर अन् वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,आरबीआय व्याज दर घटवणार? पतधोरण 'या' दिवशी जाहीर होणार
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
Embed widget