एक्स्प्लोर

Telly Masala : 'आई कुठे काय करते'च्या ट्रोलिंगवर सतीश राजवाडेंची स्पष्टोक्ती ते जीवघेण्या आजारावर विद्याधर जोशींनी केली मात; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

OTT Platform Ban : मोठी बातमी! 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी, केंद्र सरकारची कारवाई, तुमच्याही मोबाईलमध्ये आहेत का अॅप्स?

OTT Platform Ban : केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी (18 OTT Platform Ban) घातली आहे. आक्षेपार्ह कंटेट असल्याच्या कारणावरून ओटीटी प्लॅटफॉर्म, अॅप्स आणि वेबसाईटवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते. सरकारने याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी अश्लील चित्रपट, वेब सीरिज हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा....

Aai Kuthe Kay Karte :'आई कुठे काय करते' मालिका का बंद होत नाही? मालिकेच्या नव्या प्रोमोनंतर चॅनल हेड सतीश राजवाडेंनी स्पष्ट कारणच सांगितलं

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नवा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर बरीच नाराजी व्यक्त केली. ही मालिका पुन्हा एकदा एक नवं वळण घेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या या नव्या कथेवर प्रेक्षकांचा बराच संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही मालिका बंद करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून बरीच जोर धरु लागली होती. त्यातच आता ही मालिका का बंद करत नाही, यावर चॅनलचे हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी कारण सांगितलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Vidyadhar Joshi :  ब्रश केल्यानंतर दम लागायचा, तीन पावलं चालल्यानंतर कोसळलो; जीवघेण्या आजारावर विद्याधर जोशींनी केली मात

Vidyadhar Joshi :  आपल्या अभिनयाने, विनोदाच्या अचूक टायमिंगवर प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi ) उर्फ बाप्पा यांनी जीवघेण्या आजारावर मात केली. सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या शोमध्ये विद्याधर जोशी यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. फुप्फुसाशी संबंधित असलेला Interstitial lung disease (ILD) आजार झाल्यानंतर ते फुप्फुस प्रत्यारोपण दरम्यानचा अनुभव या मुलाखतीत विद्याधर जोशींनी सांगितला. अवयवदानाचे महत्त्वही त्यांनी या मुलाखतीत अधोरेखित केले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टप्पूसोबत साखरपुडा झालाय? बबिताजींनी सोडलं मौन, खरंतर ही बातमी...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Munmun Dutta :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) बबिता आणि टप्पू अर्थात मुनमून दत्ता (Munmun Dutta) आणि  राज अनडकट (Raj Anadkat) यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चर्चांना जोरदार उधाण आले.  सोशल मीडियावरही चर्चा रंगल्यानंतर आता मुनमून दत्ताने या प्रकरणावर मौन सोडले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Aamir Khan Celebrates Birthday :  'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं 60 व्या वर्षात पदार्पण; चाहत्यांकडे मागितलं 'हे' गिफ्ट

Aamir Khan Celebrates Birthday :  बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) आज 60 व्या वर्षात पदार्पण केले. आमिर खानने आपला वाढदिवसाचे सेलिब्रेशन (Aamir Khan Celebrates Birthday) आपल्या ऑफिसमध्ये 'लापता लेडिज' चित्रपटाच्या टीमसोबत केले. यावेळी दिग्दर्शिका आणि आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावदेखील उपस्थित होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Dindoshi | 'बाण' ते 'खान' दिंडोशींच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर कडाडले!ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीकाZeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
VIDEO : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Embed widget