एक्स्प्लोर

Telly Masala : सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा ते एकदा येऊन तर बघा चित्रपटाचं अशोक सराफ यांनी केलं कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala :  जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Gautami Patil: "दिलाचं पाखरू" नंतर आता "घोटाळा झाला"; सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

Gautami Patil New Song: नृत्यांगणा  गौतमी पाटील (Gautami Patil)   ही तिच्या अदा आणि तिचा नृत्यानी प्रेक्षकांना घायाळ करते. गौतमी विविध कार्यक्रमांमध्ये डान्स करते. तसेच ती गाण्यांमध्ये देखील डान्स करते. गौतमीची वेगवेगळी गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही दिवसांपूर्वी तिचं दिलाचं पाखरू हे गाणं रिलीज झालं होतं. आता तिचं घोटाळा झाला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या नृत्यशैलीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच गाण्यातील गौतमीच्या अदा प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gunaratna Sadavarte Majha Katta : गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "माझी आजी खूप सुंदर होती, रश्मिका मंदानासारख्या हिरोईन तिच्या समोर पानी कम चाय"

Gunaratna Sadavarte Majha Katta :  सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली. गुणरत्न सदावर्ते यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाबाबत सांगितलं. तसेच हिंदी बिग बॉसच्या ऑफरबाबत देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला कधी मिळणार डिस्चार्ज? जवळचा मित्र म्हणाला...

Shreyas Talpade: अभिनेता  श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. आता श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, असं म्हटलं जात आहे. श्रेयसचा जळचा मित्र आणि फिल्ममेकर सोहम शाहनं नुकतीच श्रेयसच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aishwarya Narkar And Avinash Narkar: ‘अ‍ॅनिमल’मधील गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, "नारकर साहेब..."

Aishwarya Narkar And Avinash Narkar: अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)  आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करतात. त्यांच्या या रिल्सचं काही जण कौतुक करतात तर काही नेटकरी त्यांना ट्रोल करतात. नुकतेच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी एक रिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यांच्या या रिलनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ekda Yeun Tar Bagha: एकदा येऊन तर बघा चित्रपटाचं अशोक सराफ यांनी केलं कौतुक; म्हणाले...

'एकदा येऊन तर बघा' ( Ekda Yeun Tar Bagha) हा चित्रपट 8 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटामधील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.प्रसाद खांडेकरनं 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच या चित्रपटात त्यानं काम देखील केलं आहे.अभिनेते अशोक सराफ यांनी 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget