एक्स्प्लोर

Aishwarya Narkar And Avinash Narkar: ‘अ‍ॅनिमल’मधील गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, "नारकर साहेब..."

Aishwarya Narkar And Avinash Narkar: नुकतेच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी एक रिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यांच्या या रिलनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत.

Aishwarya Narkar And Avinash Narkar: अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)  आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करतात. त्यांच्या या रिल्सचं काही जण कौतुक करतात तर काही नेटकरी त्यांना ट्रोल करतात. नुकतेच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी एक रिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यांच्या या रिलनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत.

'जमाल कुडू' गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाशचं रिल

अॅनिमल या चित्रपटामधील 'जमाल कुडू' या बॉबी देओलच्या म्हणजेच अबरारच्या एन्ट्री साँगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'जमाल कुडू' या गाण्यावर अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "Dancing cause We are happy..!"

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या रिलला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "सगळं लक्ष नारकर साहेब वेधून घेत आहेत." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सर्वांत सुपर सरांचा डान्स"

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

'जमाल कुडू' गाण्याला मिळाली नेटकऱ्यांची पसंती

'अ‍ॅनिमल'  या चित्रपटातील 'जमाल कुडू' या गाण्यात अबरारच्या  लग्नाचा सीन दाखवण्यात आला आहे. या गाण्याच्या म्युझिकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं. या गाण्याला आतापर्यंत 18 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. संदीप रेड्डी वंगा यांनी  'अ‍ॅनिमल' या चित्रटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. अविनाश नारकर यांना इन्स्टाग्रामवर  42.7K फॉलोवर्स आहेत, तर ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर 265K फॉलोवर्स आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश हे अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Viral Video: तमन्ना भाटियाच्या गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; जबरदस्त डान्स पाहून नेटकरी म्हणाले, 'नाद खुळा...'

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget