एक्स्प्लोर
Ekda Yeun Tar Bagha: एकदा येऊन तर बघा चित्रपटाचं अशोक सराफ यांनी केलं कौतुक; म्हणाले...
अभिनेते अशोक सराफ यांनी 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Ashok Saraf On Ekda Yeun Tar Bagha Film
1/8

'एकदा येऊन तर बघा' ( Ekda Yeun Tar Bagha) हा चित्रपट 8 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटामधील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
2/8

प्रसाद खांडेकरनं 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच या चित्रपटात त्यानं काम देखील केलं आहे.
Published at : 17 Dec 2023 05:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























