एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : विवियन डिसेनाच्या बाजूने शिल्पाचं झुकतं माप, ठरला नवा 'टाइम गॉड'; करणवीर मेहराला जोरदार झटका

Bigg Boss 18 Latest News : नवा 'टाइम गॉड' होण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात अखेरची लढत झाली.

Bigg Boss 18 New Time God : बिग बॉस 18 च्या घरात नवा टाईम गॉड होण्यासाठी विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 18' मध्ये दररोज नाती बदलताना दिसत आहे. नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर 8 सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यानंतर नवा 'टाइम गॉड' होण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात अखेरची लढत झाली. या कार्यात करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात बाचाबाती झाली आणि त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.

विवियनबद्दल काय म्हणाला करणवीर

करणवीर मेहरा म्हणतो की, 'मी कालपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला वेळ मिळत नाहीये. तुझा मॅनेजर कोण आहे, मला त्याच्याशी बोलून भेट घडवून आणतो. यावर विवियन म्हणतो, 'तू फक्त एकदाच बोललास.' दरम्यान, बिग बॉसने सांगितले की, या घरात असे नाते आहे. बिग बॉस म्हणाले, 'पहिल्यांदा त्यांना पाहून असं वाटले होतं की, ही दोन प्रौढ व्यक्तींमधील मैत्री आहे, पण काल ​​करणवीर काही वेगळंच म्हणाला. 

बिग बॉसच्या घराचा नवा टाईम

बिग बॉस म्हणाले की करणवीर काल विवियनला मूर्ख म्हणाला. त्यानंतर बिग बॉसने पत्र वाचण्यास सांगितले, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'आज बिग बॉसच्या घराचे तांडव गड नावाच्या महाराज्यामध्ये रूपांतर झालं आहे. या टास्कमध्ये शिल्पा राजमाता होणार असून तिला विवियन आणि करणवीर यांच्यातील उत्तराधिकारी निवडावा लागेल. म्हणजे ती ज्याला निवडेल तो टाईम गॉड होईल. 

शोमध्ये येण्यापूर्वी विवियनचा करणवीरला फोन

दरम्यान, करणवीर मेहराने खुलासा केला की, शोमध्ये येण्यापूर्वी 10 दिवस आधी विवियनने त्याला फोन करून त्याची तब्येत विचारली होती. करणवीर म्हणतो, 'जेव्हा विवियन घरात म्हणाला की तो माझा मित्र आहे, तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून गेली. पण घरी तो चहतला विनाकारण त्रास देत होता, त्यामुळे मला त्याची शैली आवडली नाही.

विवियन घेणार सर्वांची काळजी

यानंतर शिल्पा विवियनला म्हणाली की, 'हे सिंहासन तुझ्याकडे गेले तर तू लोकांसाठी काय करणार? तुम्ही सर्वांना समान हक्क द्याल की तुमच्या मित्राला प्राधान्य द्याल?' यावर विवियन म्हणाला, 'करणवीरचे लक्ष स्वतःवरून हटत नाही. तो दोन - तीन तास ​​जिममध्ये घालवतो. पण, मी सर्वांची काळजी घेईन. घरावर माझे नियंत्रण असेल तेव्हा कोणावरही अन्याय होणार नाही'.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Birthday Special : लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Narayan Rane on Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Ajit Pawar on Ladki Bahin : लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार, मात्र योजना बंद करणार नाही : अजित पवार
लाडकी बहीण योजनेतून नावं कमी झाली, त्यांना दिलेल्या पैशांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले...
Embed widget