एक्स्प्लोर

Bigg Boss 17 : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे शांत का होती? 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप केल्यानंतर शांत का राहिली याबद्दल भाष्य केलं आहे.

Ankita Lokhande On Breakup With Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) ब्रेकअप केल्यानंतर शांत का राहिली याबद्दल भाष्य केलं आहे.

'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात त्यांचं प्रेम आणि भांडणं पाहायला मिळाली आहेत. सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विकी जैननेच तिला त्या दु:खातून बाहेर काढलं असं तिने अनेकदा सांगितलं आहे. दरम्यान या कार्यक्रमात तिने सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. 

सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे शांत का होती? 

'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा विजेता मुनव्वर फारूकी किंवा आयशा सिंह होऊ शकते, असे म्हटले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि ईशा मालवीय (Isha Malviya) यांच्यात मुनव्वर, आयशा आणि नाजिला यांची चर्चा रंगली.

ईशा मालवीय म्हणाली,"मुनव्वरला 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात येऊन कळलं की त्याचं आयशावर नव्हे तर नाजिलावर प्रेम आहे. त्यानंतर अंकिता म्हणते,"मुनव्वरने घाबरुन नाजिलासोबतच्या ब्रेकअपची घोषणा केली नाही. माझा आणि सुशांतचा ज्यावेळी ब्रेकअप झाला तेव्हा ते स्विकारयला मी तयार नव्हते. मी आणि सुशांत सात वर्षे रिलेशनमध्ये होतो. पण जेव्हा कोणी आम्हाला विचारायचं तेव्हा आम्ही एकत्रच आहोत असं मी त्यांना सांगायचे. आमचा ब्रेकअप झालाय हे मी कोणाला सांगू शकत नव्हते. ब्रेकअपनंतर दीड वर्ष मी सुशांतची वाट पाहिली आहे". 

ट्रोलिंगबद्दल ईशा-अंकिता म्हणाल्या...

अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय यांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. अंकिता म्हणते,"विकी जैनने मला ब्रेकमधून बाहेर काढलं आहे. मला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी विकीने केल्या आहेत. त्यामुळेच मी त्याच्यावर प्रेम करते". विकीचं कौतुक करत ईशा मालवीय म्हणाली,"विकी जैनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. विकी हा एक व्यक्ती आहे. या गोष्टीचा लोकांनी कधी विचारच केला नाही. ब्रेकअप झाला म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही". 

संबंधित बातम्या

VIDEO: बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडली अंकिता; विकीसोबत 'या' कारणामुळे झाली बाचाबाची

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News 11 PM Top Headlines 11 PM 30 March 2025 रात्री 11 च्या हेडलाईन्सRich Thief Story Special Report : अट्टल चोराचा 1 कोटींचा बंगला,लोकांना लुटून श्रीमंत होणारा गजाआडRaj Thackeray Speech : औरंगजेबची कबर दिसली पाहिजे,  राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी ABP MAJHAChhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Embed widget