एक्स्प्लोर

मराठमोळ्या अभिनेत्रीकडून सँटो डोम्निगो फिल्म फेस्टीवलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व, 'करेज' चित्रपटासाठी सर्वत्र कौतुक

USA Film Festival 2025 : संस्कृती बालगुडेच्या 'करेज' या इंग्रजी चित्रपटाच सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवल मध्ये विशेष कौतुक!

USA Film Festival 2025 : सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी संस्कृती बालगुडे ठरली पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. संस्कृती बालगुडेच्या 'करेज' या इंग्रजी चित्रपटाच सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये विशेष कौतुक करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी चित्रपट "करेजच" सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवलमध्ये स्क्रिनिंग पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं.

मराठी अभिनेत्रीकडून यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही उत्तम कलाकार असल्याचं तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. तिने दमदार अभिनयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांना भुरळ घातली. अगदी साता समुद्रापार पार प्रेक्षकांना तिने तिच्या अदा आणि अभिनयाने मोहित केलं आहे आणि तिच्या कामाचं कौतुक देखील झालं. विशेष म्हणजे संस्कृती ही पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने सँटो डोम्निगो यूएसए  फिल्म फेस्टीवलमध्ये भारताच प्रतिनिधित्व केलं आहे म्हणून हा फिल्म फेस्टीवल संस्कृती साठी अगदीच खास आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝑆𝑎𝑛𝑠𝑘𝑟𝑢𝑢𝑡𝑖 (@sanskruti_balgude_official)

संस्कृतीने प्रेक्षकांचे मानले आभार

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा या फिल्म फेस्टीवलबद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेयर करताना संस्कृती म्हणाली "करेजला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि हसऱ्या चेहऱ्याने आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू आणून हा चित्रपट तुम्ही खास केलात आणि यासाठी मी कायम ऋणी राहणार आहे.  हे जे काही घडलं ते खूप सुंदर आणि अनपेक्षित आहे म्हणून याचा आनंद आहे तुम्हाला आमची कलाकृती आवडली आणि तुम्ही ती आपलीशी केली. आभार मानावे तितके कमीच आहेत पण हा समृद्ध संपन्न करणारा अनुभव खूप कमालीचा होता"

संस्कृती तिच्या अभिनयाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे पण तिच्या या इंग्रजी चित्रपटाने पू हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं. जगभरात संस्कृतीच्या "करेज" या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे, हे बघणं देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Bulb Chamka (@bulbchamka)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

"मी 23 वर्षे अडल्ड फिल्म...", 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने सत्य केलं कबूल; वक्तव्याने एकच खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?Sugriv Karad News : कोण आहे सुग्रीव कराड? संतोश देशमुख हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
Embed widget