एक्स्प्लोर

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात सुरु होणार नवी लव्हस्टोरी? या स्पर्धकांमध्ये वाढतेय जवळीक, Video ही येतायत समोर

बिग बॉसमध्ये अलिकडेच झालेल्या एपिसोडमध्ये चाहत पांडेचे नाव करणवीर मेहरा आणि नायरा बॅनर्जीचे नाव शेहजादा धामीसोबत जोडले जात होते. पण...

Bigg Boss 18: बिग बॉसचा प्रत्येक सिझन प्रेक्षकांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असतोच. यावेळी तर पहिल्या दिवसांपासूनच वेगवेगळ्या कारणावरून हा शो वादग्रस्त ठरलाय. आधी गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी, नंतर भांडणांनी तर नंतर सलमान खानला मिळणाऱ्या धमकी प्रकरणानं. आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष घरातल्या एका लव्हस्टोरीकडे लागलेय. बिग बॉसच्या घरात आता प्रेमाची फुले फुलू लागलीयेत. आतापर्यंत घरातील सोबती स्पर्धकांची नावं जोडली जात होती पण आता घरात खरीच जोडी बनताना दिसत आहे. कोण आहेत हे स्पर्धक?

बिग बॉसमध्ये अलिकडेच झालेल्या एपिसोडमध्ये चाहत पांडेचे नाव करणवीर मेहरा आणि नायरा बॅनर्जीचे नाव शेहजादा धामीसोबत जोडले जात होते. पण आता अशात बिगबॉसच्या घरातील अशाच दोन स्पर्धकांमध्ये झालेली जवळीक साऱ्यांच्या नजरेस दिसू लागली आहे. अलिकडेच या दोन स्पर्धकांच्या काही खास क्षणांचे व्हिडिओही निर्मात्यांनी शेअर केले होते. या स्पर्धकांचं नाव आहे ईशा सिंह आणि बिग बॉसचा संतापी अविनाश मिश्रा यांच्या मैत्रीची. घरातील सदस्यांना या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळं असल्याची चर्चा सुरु आहे.

व्हिडीओही आलेत समोर

कलर्स टीव्हीनं अधिकृत पेजवरून याविषयी एक प्रोमोही शेअर केलाय. या दोघांचे चाहतेही या दोघांचे व्हिडीओ समोर येत आहे.

अविनाश ईशाची जवळीक चर्चेचा विषय

अविनाश आणि ईशाच्या संभाषणाचा एक रोमँटिक संभाषणाचा एक व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे. या दोघांच्या चाहत्यांनाही अविनाश आणि ईशाचं बाँडींग आवडलं आहे. बिग बॉस 18 मध्ये ईशा सिंह, एलिस आणि अविनाश मिश्रा यांच्यात चांगली मैत्री आहे. तिघेही एकमेकांशी चांगले बाँन्डीग शेअर करतात. ईशा आणि अविनाश एकमेकांची खूप काळजी घेतानाही दिसतात. अलीकडेच अविनाशच्या अचानक एक्झिट झाल्याच्या बातमीने ईशा खूप उदास दिसत होती. अविनाशला काही काळ घराबाहेर हाकलून देण्यात आले आणि नंतर तो परतला. दुसरीकडे, अलीकडेच त्याची करणवीर मेहरासोबतही जोरदार झुंज पाहायला मिळाली.

हेही वाचा:

Bigg Boss 18: रजत आरफीन आमनेसामने, एकमेकांवर कुरघोडी करत कोण होणार बिग बॉसचा नवा टाईम गॉड?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget