एक्स्प्लोर

आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत

या तंत्रज्ञानामुळे तपासी अधिकाऱ्यांना गुन्ह्याचा तपास करताना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळणार असून तपासातील चुका कमी होण्यास मदत होणार आहे.

Microsoft Ai Tool for Maharashtra Police: गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आता महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळणार आहे. प्रसिद्ध आयटी कंपनी Microsoft ने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महा क्राईम OS AI’ या प्लॅटफॉर्मचा प्रयोग सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत असून त्याला मोठे यश मिळाले आहे. या तंत्रज्ञानामुळे तपासी अधिकाऱ्यांना गुन्ह्याचा तपास करताना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळणार असून तपासातील चुका कमी होण्यास मदत होणार आहे. (Maharashtra Police AI)

नागपूर ग्रामीण पोलीस दलात या प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक वापर सुरू असून आतापर्यंत 300 पेक्षा जास्त गुन्ह्यांच्या तपासात या प्रणालीने पोलिसांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. या तंत्रज्ञानामुळे गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार असल्याचे व पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

एफआयआरपासून तपासाच्या आराखड्यापर्यंत AI ची मदत

‘महा क्राईम OS AI’ हे प्लॅटफॉर्म पोलिसांकडून नोंदवलेली एफआयआर प्रणालीमध्ये घेतल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासासाठी सविस्तर आराखडा तयार करून देते. तपासी अधिकाऱ्यांनी पुढे कोणती पावले उचलावी, कोणत्या पुराव्यांची तपासणी करावी आणि कोणती प्रक्रिया करावी याबाबत कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन करते. त्यामुळे तपास अधिक व्यवस्थित आणि पुराव्यांवर आधारित होण्यास मदत होते.

याशिवाय संशयितांच्या फोन नंबरचे सीडीआर (Call Detail Record) मिळवणे, त्याचे अचूक विश्लेषण करणे तसेच तपासादरम्यान लागणारी अधिकृत पत्रे तयार करणे यासारखी अनेक कामेही हा प्लॅटफॉर्म अत्यंत कमी वेळेत पूर्ण करतो.

सीसीटीव्ही विश्लेषण आणि फेस रिकग्निशन

या प्रणालीद्वारे सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचाही वापर करता येतो. त्यामुळे गुन्ह्यातील संशयित व्यक्तींचा शोध घेणे अधिक सोपे होणार आहे. सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांच्या 133 अधिकाऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले असून गेल्या काही आठवड्यांपासून त्याचा वापर सुरू आहे.

राज्यभरात लवकरच अंमलबजावणी

डिसेंबर 2025 मध्ये  सत्य नडेला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला. नागपूर ग्रामीणमधील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये ‘महा क्राईम OS AI’ लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक Harsh Poddar यांनीही या तंत्रज्ञानामुळे गुन्हे तपास अधिक परिणामकारक होणार असल्याचे सांगितले. या आधुनिक प्रणालीमुळे महाराष्ट्र पोलिसांच्या तपास प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget