एक्स्प्लोर

Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ

Kolhapur Crime news:या व्यक्तीच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आहेत. या व्यक्तीला बेदम आणि निर्घृणपणे मारहाण करुन संपवण्यात आले असावे

Kolhapur Murder News: कोल्हापूरमध्ये मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा खून (Murder news) झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी हा मृतदेह आढळून आला. यानंतर याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृत व्यक्तीच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. या व्यक्तीच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आहेत. या व्यक्तीला बेदम आणि निर्घृणपणे मारहाण करुन संपवण्यात आले असावे, असा अंदाज आहे. या घटनेमुळे मनेरमळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो ताब्यात घेतला आहे. सध्या पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तसेच हा खून कोणत्या कारणाने आणि कोणी केला, याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे. (Kolhapur Crime news)

कोल्हापूर शहरालगत असलेल्या मनेरमळा परिसरात एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर मारहाणीचे चिन्ह असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Kolhapur News: कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती?

कोल्हापुरातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. महेश पिळणकर यांचं झालं तरी काय ?, असा सवाल पिळणकर कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.  महेश पिळणकर प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज  संविधान हक्क संघर्ष समितीकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. कोल्हापूरमधील दसरा चौकात होत असलेल्या या आंदोलनात बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या पत्नीसह कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

Pune Crime news: पुण्यात गोरक्षकांनी तरुणाला मारलं, तोंडात शेण भरलं

खेड शिवापूर भागात गोरक्षकांकडून एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला पकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी गोरक्षकांनी या तरुणाच्या तोंडात शेण घातले. आंबेगाव पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या गोरक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून मारहाण करताना, वाहन चालकाला धर्म आणि जातीवरून शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आरोपीने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा

डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Embed widget