एक्स्प्लोर

Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: 'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...

Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी कोल्हापूरची रुचिता जामदार घरातून एलिमिनेट झाली.

Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: सध्या 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) सहावं पर्व चांगलंच गाजतंय. 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात अनेक दमदार व्यक्तींनी एन्ट्री घेतली होती. त्यातून अनेकजण नॉमिनेट होऊन घरातून बाहेर पडले. आता घरात सध्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी पहिल्या दिवसांपासून घरात असलेल्या सदस्यांच्या नाकीनऊ आणलेत. सर्वात आधी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आलेली राखी सावंत सर्वांना पुरून उरलेली. पण, त्यानंतर आणखी तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता घरातली समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच बिग बॉसच्या घरातलं सर्वात धक्कादायक एलिमिनेशन पार पडलं. 

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी कोल्हापूरची रुचिता जामदार (Ruchita Jamdar) घरातून एलिमिनेट झाली. रुचिता घराबाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रुचिताचं जाणं योग्य निर्णय असल्याचं म्हटलेलं. तर, अनेकांनी रुचिता जामदारचं एलिमिनेट होणं अनफेअर असल्याचं म्हटलेलं. अशातच 'बिग बॉस मराठी'च्या मागच्या पर्वाचा स्पर्धक कोल्हापूरच्या धनंजय पोवारनं एक व्हिडीओ शेअर करुन रुचिताच्या एलिमिनेशनवर प्रतिक्रिया दिली आहे.  

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारनं व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, "बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर बघायला मिळालं की, रुचिता बाहेर पडल्या. पण, मला असं वैयक्तिक वाटतंय की, या अगोदर रोशन भजनकरला खूप मतं होती. रोशन भाऊ बाहेर गेले आणि आता रुचिता बाहेर गेली. रुचिता कन्टेन्ट देतेय, मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला आहे. मग तरीही रुचिता बाहेर गेली...?" तसेच, व्हिडीओ शेअर करताना धनंजय पोवारनं 'हे काही पटलं नाही', असं कॅप्शन दिलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

घराबाहेर पडल्यानंतर रुचिताचा माफीनामा

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. रुचितानं पोस्टमध्ये लिहिलंय की, "बिग बॉस'च्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले, तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget