एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर ते क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala :  मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Criminal Justice Season 4 : अ‍ॅड.. माधव मिश्रा येतोय...; 'क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा

Criminal Justice Season 4 :   कोर्टरुममध्ये  आणि त्याच्या बाहेरच्या जगातील घडामोडी दाखवणाऱ्या 'क्रिमिनल जस्टीस' या वेब सीरिजचा चौथा सीझन (Criminal Justice Season 4) आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या चौथ्या सीझनमध्ये अ‍ॅड. माधव मिश्रा आता कोणती नवीन केस सोडवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Kartam Bhugtam Review : अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'

Kartam Bhugtam Review : मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या 'करतम भुगतम' (Kartam Bhugtam) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. कोणाच्या मृत्यूची वेळ आणि तारीख कोणी सांगू शकेल? तुमचे अडकलेले पैसे कोणत्या दिवशी मिळतील हे तुम्हाला कोणी सांगू शकतं? पण असा दावा करणारे खूप लोक आहेत. 'करतम भुगतम' हा चित्रपट धर्म आणि अंधविश्वासाबद्दल भाष्य करणारा आहे. जसं काम कराल तसं त्याचं फळ मिळेल हे सांगणारा हा चित्रपट आहे. कोणत्याही उपायांनी तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, हे सांगणारा हा चित्रपट आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या नातेवाईकाचे निधन

Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan :  घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding Accident) 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावावे लागले. या घटनेने बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात कार्तिकच्या नातेवाईकांना प्राण  गमवावे लागले. मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने  घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले. त्यातील काहींची सुखरुप सुटका झाली. तर काहींना प्राण गमवावे लागले. या अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. कार्तिक आर्यनचे मामा मनोज चंसोरिया हे  माजी एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर होते. हे दोघेही जबलपूर येथील सिव्हिल लाइन्सच्या मरियम चौकात वास्तव्य करत होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच

Aishwarya Rai Bachchan in Cannes Film Festival Red Carpet : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival) ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) काय लूक करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. पण काही वर्षांपासून या फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्रीचे आऊटफिट जरे वेगवेगळे असले तरी हेअरस्टाईल मात्र सारखीच होती. चाहत्यांना तिची सेम हेअरस्टाइल खटकत होती. नुकतीच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली तेव्हा तिच्या हातावर प्लास्टर असलेलं दिसून आलं. अशातच आता ऐश्वर्याने यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये (Cannes Film Festival 2024) हजेरी लावली आहे. त्यावेळी तिच्या हातावरील प्लास्टरसह नव्या हेअरस्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा

Malaika Arora : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'डान्सिंग क्वीन' मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीचे सिजलिंग व्हिडीओ आणि जिममधील वर्कआऊटचे फोटो (Malaika Arora Photo) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री खूपच फिट दिसते. अभिनेत्रीच्या फिटनेस मंत्रासह तिचं सौंदर्य पाहण्यासाठी चाहते वेडे होत असतात. अरहान खानची (Arhan Khan) 'हॉट मॉम' म्हणून ती लोकप्रिय आहे. आपल्या हटके गोष्टींच्या माध्यमातून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget