एक्स्प्लोर

Hrithik Roshan-Saba Azad : ह्रतिक रोशन आणि सबाचा ब्रेकअप, 'हे' आहे कारण? चर्चांना उधाण

Hrithik Roshan Broke Up with Saba Azad : कामामुळे ह्रतिक रोशन आणि सबा आझाद यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत.

Hrithik Roshan-Saba Azad Relationship : बॉलिवूडचा स्टायलिश आणि चार्मिंग अभिनेता ह्रतिक रोशन हा त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच पर्सनल लाईफमुळेही प्रचंड चर्चेत असतो. त्याच्या लव्ह लाईफ नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ह्रतिक रोशन याने सुझैन खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर चाहत्यांना जेवढा धक्का बसला होता, त्याहून मोठा धक्का सबा आणि ह्रतिक रिलेशनमध्ये असल्याच्या बातमीने बसला होता. आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे, यामागचं कारणही समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्यात दुरावा?

गेल्या काही वर्षांपासून हृतिक रोशन त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान अभिनेत्री-गायिका सबा आझादला डेट करत आहे, दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. हृतिक  सबासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून दोघांनी नातं वेळोवेळी जाहिर केलं. दोघेही मोठ-मोठे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. सना आणि हृतिकच्या ब्रेकअपचे कारणही आश्चर्यचकित करणारं आहे.

हृतिक-सबाचा ब्रेकअप?

एकीकडे ह्रतिक रोशन आणि सबाच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत होती, त्यातच आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हृतिक रोशन आणि सबा यांचा ब्रेकअप झाला असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. सबा आणि हृतिक वेगळे झाल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत होती, मात्र आता या बातम्यांना वेग आला आहे. पण, या दोघांचं नातं तुटलं असल्याचं प्रश्न चाहत्यांना का पडला आहे, हे जाणून घ्या.

ह्रतिक रोशन आणि सबाच्या ब्रेकअपचं 'हे' आहे कारण?

काही दिवसांपूर्वी सबा आझादने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दावा केला होता की, हृतिक रोशनला डेट केल्यानंतर तिच्या व्यावसायिक जीवनावर खूप परिणाम झाला आहे. त्यांच्या रिलेशनशिपमुळे तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यात खूप अडचणी येत आहेत. लोकांना वाटतं की, ती एवढ्या मोठ्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड असल्यामुळे तर तिला कामाची काय गरज आहे.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या ब्रेकअपबद्दल गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या. पण, आता प्रोफेशनल लाईफमुळे या दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ते एकत्र दिसलेले नाहीत. दरम्यान, ह्रतिक आणि सबाच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून बातम्यांना दोघांपैकी कुणीही अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

 महत्त्वाच्या इतर बातम्या :

Entertainment News : अभिनेत्रीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर 12 चित्रपट अपूर्ण; 'या' चित्रपटांनी रवीना टंडन, काजोल आणि श्रीदेवीचं नशीब पालटलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Same Sex Marriage : समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
Honey Rose : हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Same Sex Marriage : समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
Honey Rose : हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
IPO Update : क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ तब्बल 185 पट सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली,GMP कितीवर?
क्वाड्रंट फ्यूचर टेकच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, तब्बल 185 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, नगरसेवकांचा नाराजीचा सूर, म्हणाले...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं, पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर
Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
Embed widget