एक्स्प्लोर

Naatu Naatu: युक्रेनमध्ये झालं शूटिंग, गाणं लिहायला लागले 19 महिने; 'नाटू नाटू' गाण्याची निर्मिती कशी झाली?

आता नाटू नाटू (Naatu Naatu) हे गाणं शूट कसं झालं? तसेच या गाण्याच्या मेकिंगचे किस्से याबाबत अनेकांना माहिती नसेल.

Naatu Naatu: सध्या जगभरात  'आरआरआर' (RRR)  या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याची चर्चा होत आहे. या गाण्याला नुकताच ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील लोक आरआरआर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत.  'नाटू नाटू'  गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्या डान्स स्टेप्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हे गाणं शूट कसं झालं? तसेच या गाण्याच्या मेकिंगचे किस्से याबाबत अनेकांना माहिती नसेल. त्याबद्दल जाणून घेऊयात...

अशी झाली नाटू नाटूची निर्मिती 
नाटू नाटू गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरणच्या एनर्जीनं आणि डान्सनं अनेकांचे लक्ष वधले, अनेक लोकांनी या गाण्याचं कौतुक केलं. या गाण्याचे संगीत एमएम किरवाणी यांनी दिले असून चंद्रबोस यांनी लिहिले. एका मुलाखतीमध्ये एम एम कीरावानी यांनी सांगितलं की, एस. एस. राजामौली यांनी नाटू नाटू गाण्याच्या निर्मितीची जबाबदारी मला दिली होती. मी गीतकार चंद्रबोस यांना हे गाणं लिहिण्यास सांगितलं. मी त्याला सांगितलं की, दोन कलाकार डान्स करुन लोकांमध्ये उत्साह निर्माण करतील, असं हे गाणं पाहिजे. पण हे करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं होतं की, या चित्रपटात 1920 चा काळ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याचे शब्द देखील तसेच हवे. 

एस. एस राजामौली, कीरावानी आणि चंद्रबोस यांनी 17 जानेवारी 2020 पासून या गाण्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत चंद्रबोस यांनी गाण्याचा काही भाग लिहिला आणि मग कीरावानी यांची भेट घेतली. कीरावानी  यांना गाणं खूप आवडलं. गाण्याचे 90 टक्के काम दोन दिवसांत पूर्ण झाले, पण संपूर्ण गाणं तयार होण्यासाठी 19 महिने लागले.

युक्रेनमध्ये झाले शूटिंग
नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.

View this post on Instagram
 
A post shared by RRR Movie (@rrrmovie)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Bollywood Actor : पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ
आज मोहिनी एकादशीला बनतायत दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार फलदायी, नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ
Embed widget