एक्स्प्लोर
North Maharashtra Lok Sabha Election : नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मतदान कधी? निकाल कधी?
Lok Sbha Election 2024 : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, दिंडोरी, रावेर, शिर्डी, अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जागांसाठी मतदान कधी होणार? निकाल कधी लागणार? जाणून घ्या...
Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज करण्यात आली आहे. लोकसभा आणि काही राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement