एक्स्प्लोर

एका महिन्यात कमावले 650 कोटी, जाणून घ्या कोण आहे रेखा झुनझुनवाला? 

एका महिन्यात तब्बल 650 कोटींची प्रचंड कमाई. हा आकडा नक्कीच स्वप्नवत वाटत असला तरी तो खरा आहे. रेखा झुनझुनवाला (Rekha jhunjhunwala)  यांनी ही रक्कम कमावली आहे.

Rekha jhunjhunwala: एका महिन्यात तब्बल 650 कोटींची प्रचंड कमाई. हा आकडा नक्कीच स्वप्नवत वाटत असला तरी तो खरा आहे. रेखा झुनझुनवाला (Rekha jhunjhunwala)  यांनी ही रक्कम कमावली आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा यांनी 3 स्टॉकमधून हे पैसे कमावले आहेत. या स्टॉकने (Stock) 2023 मध्ये रेखा झुनझुनवाला यांना मोठा  परतावा दिला आहे. त्यांनी टायटनमधील त्याच्या 5.4 टक्के हिस्सेदारीतून सर्वाधिक कमाई केली.

रेखा झुनझुनवाला यांना मोठा परतावा

मल्टीबॅगर स्टॉक हे कोणत्याही कंपनीचे इक्विटी शेअर्स असतात. ते त्याच्या किमतीच्या अनेक पट परतावा देऊ शकते. इकॉनॉमिक टाईम्नं दिलेल्या अहवालानुसार, या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग रचनेनुसार झुनझुनवाला यांच्याकडे 25 समभाग आहेत. या तिमाहीत त्यांचे मूल्य 14 टक्क्यांनी वाढून 39000 कोटी रुपये झाले आहे. फक्त अशा कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे, ज्यात त्यांचा हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

टाटा मोटर्स डीव्हीआर शेअर्समध्ये 138 टक्क्यांनी वाढ 

यावर्षी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्समध्ये 138 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा त्याच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मजबूत कामगिरी करणारा स्टॉक आहे. रिपोर्टनुसार, रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत 1.92 टक्के हिस्सेदारी आहे.

डीबी रियल्टी 108 टक्क्यांनी वाढली

गुंतवणूकदार रेखा यांची डीबी रियल्टीमध्ये 2 टक्के भागीदारी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 108 टक्क्यांची वाढ झाली आहे. पायाभूत सुविधा आणि रस्ते बांधकाम कंपन्यांचे समभाग यावर्षी जवळपास दुप्पट झाले आहेत.

झुनझुनवाला कुटुंबाची टायटनमध्ये सर्वाधिक भागीदारी 

झुनझुनवाला कुटुंबाची टायटनमध्ये सर्वात जास्त भागीदारी आहे.जिथे त्यांची हिस्सेदारी सुमारे 5.4 टक्के आहे. टायटनच्या शेअर्समध्ये यंदा 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. झुनझुनवाला कुटुंबाची संपत्तीही 17  हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.या अब्जाधीशाने मार्च ते जून दरम्यान टायटनमध्ये गुंतवणूक केली होती.

रेखा झुनझुनवाला यांचीही टाटा मोटर्समध्ये 1.6 टक्के भागीदारी 

रेखा झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समध्ये 1.6 टक्के भागीदारी आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे 3800 कोटी रुपये आहे. कंपनीच्या समभागात यंदा 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टायटन आणि टाटा मोटर्स टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत.

या कंपन्यांचाही त्याच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश 

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये VA Tech Wabag, Wockhardt, Geojit Financial Services, Nazara Technologies, Karur Vysya Bank आणि Metro Brands यांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Share Market Updates : गुंतवणूकदारांच्या 9 लाख कोटींचा चुराडा; शेअर बाजार का घसरला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget