ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 13 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 13 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सदिल्लीत पोहोचल्यावर
एकनाथ शिंदेंच्या सत्कारातून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी, शिंदेंच्या सत्काराला हजर होते ठाकरे खासदार संजय दिना पाटील.
दिल्लीत एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरुन नवा वाद, दिल्ली साहित्य संमेलनात महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचं उघड
मराठा समाज सर्व काही पाहतोय .. शिंदेंच्या सत्कारांवरील आक्षेपांनी ज्योतिरादित्य शिंदे संतप्त.. संजय राऊतांना एक्स पोस्टवर उत्तर.. हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना मराठ्यांचा सन्मान कसा समजेल, ज्योतिरादित्यांची विचारणा
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती, खासदार संजय जाधव, नागेश पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांची हजेरी
दिल्लीत पोहोचल्यावर आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट.. पक्षाच्या खासदारांसोबतही दुपारी स्नेहभोजन.. दिल्ली दौऱ्यात पवारांशी भेट टाळली
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज जाणार शिंदेंच्या शिवसेनेत, साळवींचे समर्थक मुंबईत मुक्कामी दाखल, उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनासह करणार पक्षप्रवेश























