एक्स्प्लोर
IPO Update :हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा 8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
IPO Update : हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 8750 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
आयपीओ अपडेट
1/6

हेक्सावेअर टेक्नोलॉजीजनं आयपीओद्वारे 8750 कोटी रुपयांचे 12.36 कोटी शेअर विकणार आहे. कंपनीनं 674 ते 708 रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. एका लॉटमध्ये 21 शेअर असून किमान 14868 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
2/6

हेक्सावेअर टेक्नोलॉजीजनं संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के, गैर संस्थात्कमक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के, तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 67 रुपये सवलत मिळणार आहे.
Published at : 13 Feb 2025 09:38 AM (IST)
आणखी पाहा























