एक्स्प्लोर
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
बँकींग क्षेत्रातील नावाजलेल्या कोटक महिंद्रा बँकेला रिझर्व्ह बँकेना दणका दिला होता, बँकेच्या काही ऑनलाईन सेवांवर निर्बंध आणण्यात आले होते.

RBI relief to kotak mahindra bank
1/7

बँकींग क्षेत्रातील नावाजलेल्या कोटक महिंद्रा बँकेला रिझर्व्ह बँकेना दणका दिला होता, बँकेच्या काही ऑनलाईन सेवांवर निर्बंध आणण्यात आले होते.
2/7

बँकेकडून ग्राहकांच्या डेटा सुरक्षेची काळजी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या सुविधांचा फटका असल्याचा ठपका ठेवत भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केली होती.
3/7

कोटक महिंद्रा बँकेतीच ऑनलाईन नवीन ग्राहक जोडणी आणि नवीन क्रेडिट कार्ड जोडणीवर आरबीआयने एप्रिल 2024 मध्ये निर्बंध आणले होते. आता, कोटक महिंद्रा बँकेला आरबीआयने दिलासा दिला आहे.
4/7

आरबीआयकडून साडे सह महिन्यानंतर कोटक महिंद्रा बँकेला दिलासा दिला असून आता बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार आहेत. सोबतच, ऑनलाइन आणि मोबाइल बॅंकिंगच्या माध्यमातून ग्राहक बनवता येणार आहेत.
5/7

कोटक महिंद्रा बँकेकडून केलेल्या उपाययोजना आणि त्याचा तपशील रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात आला. बँकेकडून आरबीआयच्या परवानगीने बाह्य लेखापरिक्षण देखील पूर्ण करण्यात आल्याने हा दिलासा मिळाला आहे.
6/7

बँकेकडून केलेल्या उपाययोजनांवर आरबीआयचे समाधान झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर लादलेले निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
7/7

आरबीआयकडून एप्रिल 2024 मध्ये 35 अ अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली गेली होती, त्यानुसार ऑनलाईन सेवांवर, क्रेटीड कार्डवरही निर्बंध घातले होते.
Published at : 12 Feb 2025 06:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
बातम्या
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
