एक्स्प्लोर

Gujarat Air India Plane Crash: गुजरातमध्ये 200 हून अधिक प्रवासी असणारं Air India चं विमान कोसळलं; सगळं चक्काचूर झालं, भयावह PHOTO समोर

Gujarat Air India Plane Crash: विमान अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो पाहता संपूर्ण विमान चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे.

Gujarat Air India Plane Crash: विमान अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो पाहता संपूर्ण विमान चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे.

Gujarat Air India Plane Crash

1/9
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना घडली आहे.
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दुर्घटना घडली आहे.
2/9
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात  एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे प्रवासी विमान कोसळलं. रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची माहिती आहे.
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे प्रवासी विमान कोसळलं. रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची माहिती आहे.
3/9
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अपघात फारच भीषण असून विमानातून तब्बल 200 हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अपघात फारच भीषण असून विमानातून तब्बल 200 हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.
4/9
विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसतंय. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसतंय. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
5/9
अहमदाबाद विमानतळावरून विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
अहमदाबाद विमानतळावरून विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
6/9
मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला.
7/9
विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे.
विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे.
8/9
अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
9/9
अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो पाहता संपूर्ण विमान चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे.
अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो पाहता संपूर्ण विमान चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे.

भारत फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : काय सांगता! वाढदिवसाच्या दिवशी' या' 7 भेटवस्तू द्यायच्या नाहीत? काय सांगतं वास्तूशास्त्र, जाणून घ्या सविस्तर...
काय सांगता! वाढदिवसाच्या दिवशी 'या' 7 भेटवस्तू द्यायच्या नाहीत? काय सांगतं वास्तूशास्त्र, जाणून घ्या सविस्तर...
Maharashtra Legislative Council Video : 'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
Tilak Varma Ind vs Eng T20 : वेळ आली आता उपकर्णधार तिलक वर्माला तात्काळ डच्चू द्या...; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी चीफ सिलेक्टरची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? सगळे हैराण
वेळ आली आता उपकर्णधार तिलक वर्माला तात्काळ डच्चू द्या...; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी चीफ सिलेक्टरची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? सगळे हैराण
Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BEST bus Shevpuri: मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22  कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Embed widget