एक्स्प्लोर
Narendra Modi On Sharad Pawar: काल नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना पवारांबाबत विचारला तो प्रश्न; आज शरद पवार म्हणाले, आभारी आहे!
Narendra Modi On Sharad Pawar: सुप्रिया सुळेंच्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शरद पवारांबाबत प्रश्न विचारला.
Narendra Modi On Sharad Pawar
1/5

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हाती घेतलेलं ऑपरेशन सिंदूर यासंदर्भात भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट करण्यासाठी विविध पक्षांच्या सदस्यांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आले. सुप्रिया सुळे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, इजिप्तचा दौरा करुन परतल्या.
2/5

दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांची काल नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे भेट घेतली.
3/5

मी बरा आहे, माझी तब्येत ठीक आहे...विचारपूस केल्याबद्दल नरेंद्र मोदींचा आभारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
4/5

शरद पवारांची तब्येत कशी आहे?, असा प्रश्न नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना विचारला.
5/5

नरेंद्र मोदींच्या या प्रश्नावर आज शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.
Published at : 11 Jun 2025 02:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























