एक्स्प्लोर

Air India Plane Crash In Ahmedabad: Airplane Mode म्हणजे नेमकं काय?; विमान प्रवासादरम्यान चालू करणे आवश्यक असते?, पाहा A टू Z माहिती

Air India Plane Crash In Ahmedabad: एअरप्लेन मोड म्हणजे एक विशेष फिचर आहे, जो सक्रिय केल्यावर तुमच्या डिव्हाइसची सर्व वायरलेस कनेक्टिव्हिटी बंद होते.

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये (Air India Plane Crash In Ahmedabad) एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येतेय. यात महाराष्ट्रातील 9 जणांचा समावेश आहे.

दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. विमानाच्या टेकऑफनंतर 50 सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

विमानात बसण्यापूर्वी मोबाईल एयरप्लेन मोडवर टाकणे आवश्यक-

विमानात बसण्यापूर्वी तुम्हाला तुमचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज बंद करणे महत्वाचे असते किंवा ते एयरप्लेन मोडवर (Airplane Mode) टाकावे लागतात. परंतु बऱ्याचदा लोक असं करत नाहीत. केबिन क्रू नेहमीच प्रवाशांना त्यांचा फोन बंद करण्यास किंवा एयरप्लेन मोडवर टाकण्याच्या सूचना देत असतात परंतु अनेकजण आपली मनमानी करतात. 

एअरप्लेन मोड म्हणजे एक विशेष फिचर-

एअरप्लेन मोड म्हणजे एक विशेष फिचर आहे, जो सक्रिय केल्यावर तुमच्या डिव्हाइसची सर्व वायरलेस कनेक्टिव्हिटी बंद होते. एअरप्लेन मोड हे फिचर मोबाइल, टॅबलेट किंवा लॅपटॉपमध्ये असते आणि ते उड्डाणादरम्यान वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जेव्हा तुम्ही एअरप्लेन मोड चालू करता तेव्हा तुमचे डिव्हाइस मोबाइल नेटवर्क, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारखे सर्व वायरलेस सिग्नल बंद करते. विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टमवर मोबाईल नेटवर्कमुळे अडथळा येऊ शकतो म्हणून विमानात असताना एअरप्लेन मोड चालू करणे महत्वाचे असते.

एयर ट्रॅफिक कंट्रोलशी कनेक्ट करण्यात अडचण येऊ शकते- (Airplane mode must be turned on on a plane)

इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसमधून जो सिग्नल निघतो तो विमानाच्या कम्यूनिकेशन प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. ज्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसमध्ये सेल्यूलर कनेक्शन आहेत ते रेडियो वेव्हससह इलेक्ट्रॉमॅग्नेटिक इंटरफियरेंस निर्माण करतात. त्यामुळे फ्लाइटच्या सिग्नलमध्ये समस्या येते आणि वैमानिकांना ग्राउंड सपोर्ट स्टाफ किंवा एयर ट्रॅफिक कंट्रोलशी कनेक्ट करण्यात अडचण येऊ शकते. म्हणून टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान विमानात डिवाइसेस बंद केले पाहिजेत किंवा एअरप्लेन मोड ऑन केला पाहिजे.

संबंधित बातमी:

Air India Plane Crash In Ahmedabad: एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; नेमकं काय घडलं?, A टू Z समजणार!

Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना, 5 मुद्द्यात समजून घ्या नेमकं काय घडलं? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Embed widget