एक्स्प्लोर

Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमध्ये मोठा विमान अपघात; नेमकं काय घडलं?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर....

Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघाताचे सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...

LIVE

Key Events
plane crash in ahmedabad live updates blog air india boeing 787 8 dreamliner vijay rupani gujarat news Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमध्ये मोठा विमान अपघात; नेमकं काय घडलं?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर....
Air India Plane Crash In Ahmedabad
Source : ABP

Background

Air India Plane Crash Ahmedabad: गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (12 जून) दुपारी एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान (Air India Plane Crash Ahmedabad Gujarat) कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघाताच्यावेळी विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी होते. त्यामुळे या दुर्घटनेत खूप मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.एअर इंडियाचं सदर विमान ज्या इमारतीवर कोसळलं, ती रुग्णालयाची इमारत होती. त्यामुळे रुग्णालयाचं देखील मोठं नुकसाना झालं आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात देखील जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र 242 प्रवाशी आणि 12 क्रु विमानात होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. 

अपघाताचे सर्व अपडेट्स पाहा, एका क्लिकवर....

18:04 PM (IST)  •  12 Jun 2025

Plane Crash : विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू : AP

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस (AP) वृत्तसंस्थेने दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान अहमदाबादवरुन लंडनकडे निघालं होतं.   दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळलं. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर (Meghani Nagar) या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले (plane crash).  या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या.  

 

17:45 PM (IST)  •  12 Jun 2025

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शोक व्यक्त 

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे, तंत्रज्ञान मानवाच्या सेवेसाठी असावं : नरेंद्र मोदी 
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे : नरेंद्र मोदी
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
Bangladesh New PM:  तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान, 25 जणांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी
Bangladesh New PM :  तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान, 25 जणांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget