एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Rohini Khadse On Pranjal Khewalkar: शब्द सेम टू सेम...पण फोटो चेंज; पतीला अटक केल्यानंतर रोहिणी खडसेंच्या पोस्टची चर्चा
शब्द सेम टू सेम...पण फोटो चेंज; पतीला अटक केल्यानंतर रोहिणी खडसेंच्या पोस्टची चर्चा
Ind vs Eng 4th Test: वेळेआधी सामना ड्रॉ करण्यासाठी स्टोक्स जडेजाच्या हातापाया का पडत होता?; अखेर स्वत:चं सांगितलं कारण!
वेळेआधी सामना ड्रॉ करण्यासाठी स्टोक्स जडेजाच्या हातापाया का पडत होता?; अखेर स्वत:चं सांगितलं कारण!
Ind Vs Eng 4th Test: सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स भांडत राहिला; जडेजा अन् सुंदरसोबत काय केलं?, मैदानात ड्रामा, VIDEO
सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स भांडत राहिला; जडेजा अन् सुंदरसोबत काय केलं?, मैदानात ड्रामा, VIDEO
Rohini Khadse On Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकरांना अटक; रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकरांना अटक; रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Pune Rave Party: रेव्ह पार्टीत 22 अन् 23 वर्षांच्या मुली, 42 लाख रुपये, 10 मोबईल अन्...; पोलिसांनी दिली A टू Z माहिती
रेव्ह पार्टीत 22 अन् 23 वर्षांच्या मुली, 42 लाख रुपये, 10 मोबईल अन्...; पोलिसांनी दिली A टू Z माहिती
Ind vs Eng 4th Test: तिसऱ्याचं दिवशी इंग्लंडचा विजय निश्चित झालेला; भारताने पराभव कसा टाळला? पाहा 5 मोठी कारणं!
तिसऱ्याचं दिवशी इंग्लंडचा विजय निश्चित झालेला; भारताने पराभव कसा टाळला? पाहा 5 मोठी कारणं!
Raj Thackeray-Uddhav Thackeray Matoshree: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत गेले अन्...; मातोश्रीवर काय घडलं?, 'सामना'तून सांगितलं
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत गेले अन्...; मातोश्रीवर काय घडलं?, 'सामना'तून सांगितलं
Maharashtra Breaking News: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाच्या सरी; पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाच्या सरी; पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rains: राज्यात आज मुसळधार; मुंबई, पुणे, ठाणेपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत..., कोणत्या भागात कोणता अलर्ट?
राज्यात आज मुसळधार; मुंबई, पुणेपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत...,कोणत्या भागात कोणता अलर्ट?
Yash Dayal: आयपीएल खेळण्यासाठी आला अन् लैंगिक शोषण केलं; यश दयालवर आता जयपूरमध्येही अत्याचाराचा गुन्हा दाखल
आयपीएल खेळण्यासाठी आला अन् लैंगिक शोषण केलं; यश दयालवर आता जयपूरमध्येही अत्याचाराचा गुन्हा दाखल
Maharashtra Breaking News: कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी; तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट
Maharashtra Breaking News: कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी; तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट
Rishabh Pant Ind vs Eng 4th Test: ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का, फलंदाजीसाठी कोण उतरणार?
पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का, फलंदाजीसाठी कोण उतरणार?
IND vs ENG 4th Test Rishabh Pant: ऋषभ पंतला दुखापत, अ‍ॅम्ब्युलन्समधून मैदानाबाहेर; रुग्णालयात स्कॅन केले; BCCI ने दिले मोठे अपडेट्स
ऋषभ पंतला दुखापत, अ‍ॅम्ब्युलन्समधून मैदानाबाहेर; रुग्णालयात स्कॅन केले; BCCI ने दिले मोठे अपडेट्स
Nishikant Dubey: आपटून आपटून मारु बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी पकडलं; हिसका दाखवताच म्हणाले, आप तो...
आपटून आपटून मारु बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी पकडलं; हिसका दाखवताच म्हणाले, आप तो...
निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शाहांची विंचवांची शेती; सामनातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल
निवडणूक आयोग म्हणजे मोदी-शाहांची विंचवांची शेती; सामनातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Nishikant Dubey: तुम्ही आपटून आपटून कसे मारणार?; लोकसभेचं कामकाज थांबताच मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरलं, नेमकं काय घडलं?
तुम्ही आपटून आपटून कसे मारणार?; लोकसभेचं कामकाज थांबताच मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: रमी खेळणाऱ्या कोकाटेंचे कृषिखाते जाणार? मकरंद पाटलांकडे कृषिमंत्रीपद देण्यासाठी हालचाली
Maharashtra Live Blog Updates: रमी खेळणाऱ्या कोकाटेंचे कृषिखाते जाणार? मकरंद पाटलांकडे कृषिमंत्रीपद देण्यासाठी हालचाली
Tanushree Dutta On Sushant Singh Rajput: सुशांत सिंहसोबत जे जे घडलं, तेच माझ्यासोबत होतंय; तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप, म्हणाली, मी ज्या ठिकाणी जाते...
सुशांतसोबत जे जे घडलं, तेच माझ्यासोबत होतंय; तनुश्रीचा खळबळजनक आरोप, म्हणाली, मी ज्या ठिकाणी जाते...
Nalasopara Crime News: गुडियाने मोनूला संपवलं, दृश्यम स्टाईलनं जमिनीत गाडलं; टाईल्स काढताच सर्व हादरले, नालासोपाऱ्यातील भयावह घटना
गुडियाने मोनूला संपवलं, दृश्यम स्टाईलनं जमिनीत गाडलं; टाईल्स काढताच सर्व हादरले, नालासोपाऱ्यातील भयावह घटना
वाकडे शेपूट पकडून 'ईडी'ला गरागरा फिरवून आपटले; सरन्यायाधीश गवई यांचं 'दैनिक सामना'तून कौतुक
वाकडे शेपूट पकडून 'ईडी'ला गरागरा फिरवून आपटले; सरन्यायाधीश गवई यांचं 'दैनिक सामना'तून कौतुक
Crime News: बॉयफ्रेंडसाठी पतीला पुरलं, दृश्यम स्टाईल संपवलं; नालासोपाऱ्यात बायकोचा खतरनाक कांड, नेमकं काय घडलं?
बॉयफ्रेंडसाठी पतीला पुरलं, दृश्यम स्टाईल संपवलं; नालासोपाऱ्यात बायकोचा खतरनाक कांड, नेमकं काय घडलं?
Kalyan Hospital Receptionist Case: गोकुळ झाने मराठी तरुणीच्या छाती-पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारलं; आता डॉक्टरांची धक्कादायक माहिती, म्हणाले, पॅरालिसीस...
गोकुळ झाने मराठी तरुणीच्या छाती-पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारलं; आता डॉक्टरांची धक्कादायक माहिती, म्हणाले, पॅरालिसीस...
Manikrao Kokate: मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही; राजीनामा देणार का?, प्रश्न विचारताच कृषीमंत्री कोकाटे काय म्हणाले?
मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही; राजीनामा देणार का?, प्रश्न विचारताच कृषीमंत्री कोकाटे काय म्हणाले?
Maharashtra Politics: पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनीट्रॅपच्या गुंत्यात फसला; सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनीट्रॅपच्या गुंत्यात फसला; सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Embed widget