एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Pune Crime News: घरात घुसले, आमचे इनरवेअर तपासले, पोलिसांनी काय काय केले?, पुण्यातील तरुणींच्या आरोपाने खळबळ
घरात घुसले, आमचे इनरवेअर तपासले, पोलिसांनी काय काय केले?, पुण्यातील तरुणींच्या आरोपाने खळबळ
Kalachowkicha Mahaganpati Mazgaon Tadwadi: माझ्या देवा...! काळचौकीच्या महागणपतीला माझगाव ताडवाडीची कधी न पाहिलेली अनोखी सलामी, PHOTO
माझ्या देवा...! काळचौकीच्या महागणपतीला माझगाव ताडवाडीची कधी न पाहिलेली अनोखी सलामी, PHOTO
Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी
Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी
Madhuri Elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीचं जंगी स्वागत; अंबनींच्या वनतारामध्ये पोहचताच काय केलं?, Photo's
महादेवी हत्तीणीचं जंगी स्वागत; अंबनींच्या वनतारामध्ये पोहचताच काय केलं?, Photo's
Ajit Pawar On Manikrao Kokate: अजित पवारांनी ती चूक टाळली; माणिकराव कोकाटेंबाबत देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून...
अजित पवारांनी ती चूक टाळली; कोकाटेंबाबत देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून...
Ind vs Eng 5th Test: इंग्लंडच्या हुकमी एक्क्याला दुखापत, सामना सोडून मैदानाबाहेर; ओव्हलच्या मैदानात काय घडलं?
इंग्लंडच्या हुकमी एक्क्याला दुखापत, सामना सोडून मैदानाबाहेर; ओव्हलच्या मैदानात काय घडलं?
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी; अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले, नेमकं काय घडलं?
माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी; अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले, नेमकं काय घडलं?
India Paused on Russian Oil Purchases: डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा अन् भारताने रशियाकडून तेल खरेदी केली बंद; नेमकं काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा अन् भारताने रशियाकडून तेल खरेदी केली बंद; नेमकं काय घडलं?
Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी 41 टक्क्यांपर्यंत लादला कर; आदेशावर स्वाक्षरी, आजपासून भारतासह 70 देशांवर लागू, पाहा संपूर्ण यादी
डोनाल्ड ट्रम्प यांनी 41 टक्क्यांपर्यंत लादला कर; आदेशावर स्वाक्षरी, आजपासून भारतासह 70 देशांवर लागू, पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Breaking News: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Maharashtra Breaking News: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Pune Rave Party Pranjal Khewalkar: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध?; आता पोलिसांचा वेगळाच दावा
हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध?; आता पोलिसांचा वेगळाच दावा
India vs Pakistan WCL 2025: आम्ही खेळणार नाही...सेमीफायनल खेळण्यास भारताचा नकार; पाकिस्तानचा थेट फायनलमध्ये प्रवेश!
आम्ही खेळणार नाही...सेमीफायनल खेळण्यास भारताचा नकार; पाकिस्तानचा थेट फायनलमध्ये प्रवेश!
Donald Trump Tariff On India: भारताला धक्का देत अमेरिकेची पाकिस्तानसोबत हातमिळवणी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, कधीतरी...
भारताला धक्का देत अमेरिकेची पाकिस्तानसोबत हातमिळवणी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, कधीतरी...
Nishikant Dubey On Varsha Gaikwad: वर्षा गायकवाड नडल्या, राज ठाकरेंकडूनही कौतुक; आता लोकसभेत निशिकांत दुबे म्हणाले, ही...
वर्षा गायकवाड नडल्या, राज ठाकरेंकडूनही कौतुक; आता लोकसभेत निशिकांत दुबे म्हणाले, ही...
Gautam Gambhir Fights Video Ind vs Eng Test: गौतम गंभीरचा राडा, तब्बल 2 मिनिटं बाचाबाची; ओव्हलच्या ग्राऊंड्समनने नेमकं काय केलं?, VIDEO
गौतम गंभीरचा राडा, तब्बल 2 मिनिटं बाचाबाची; ओव्हलच्या ग्राऊंड्समनने नेमकं काय केलं?, VIDEO
Jasprit Bumrah Ind vs Eng 5th Test: पाचव्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; टीम इंडियाला धक्का, कोणाला संधी?, महत्वाची अपडेट
पाचव्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; टीम इंडियाला धक्का, कोणाला संधी?, महत्वाची अपडेट
Priyanka Gandhi On Pahalgam Terror Attack: अमित शाहांनी सांगितलं, पहलगाममधील दहशतवाद्यांना ठार केलं; पण प्रियंका गांधींच्या प्रश्नानं संपूर्ण सभागृह शांत, नेमकं काय घडलं?
अमित शाहांनी सांगितलं, पहलगाममधील दहशतवाद्यांना ठार केलं; पण प्रियंका गांधींच्या प्रश्नानं संपूर्ण सभागृह शांत, नेमकं काय घडलं?
Amit Shah On Opration Sindhoor: 22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताच ठोकलं; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कसं घेरलं?, अमित शाहांनी सगळं सांगितलं!
22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताच ठोकलं; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कसं घेरलं?, अमित शाहांनी सगळं सांगितलं!
Amit Shah On Opration Sindhoor मोठी बातमी: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; लोकसभेत अमित शाह यांची माहिती
मोठी बातमी: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; लोकसभेत अमित शाह यांची माहिती
Nag Panchami 2025: 23 वर्षांनंतर सांगलीमधील बत्तीस शिराळ्याच्या मंदिरात जिवंत नागाचे दर्शन, PHOTO
23 वर्षांनंतर सांगलीमधील बत्तीस शिराळ्याच्या मंदिरात जिवंत नागाचे दर्शन, PHOTO
Ind vs Eng 5th Test Match: पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ; भारताची Playing XI कशी असेल?, दोन खेळाडू गौतम गंभीरच्या रडावर
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ; भारताची Playing XI कशी असेल?, दोन खेळाडू गौतम गंभीरच्या रडावर
Pune Rave Party Pranjal Khewalkar: जावयाला सोडवण्यासाठी एकनाथ खडसेंनी घेतली बड्या वकीलाची मदत, रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांना भेटल्या, पडद्यामागे हालचालींना वेग
जावयाला सोडवण्यासाठी एकनाथ खडसे बड्या वकीलाला भेटले, बैठक आटोपताच नूरच पालटला, नाथाभाऊ पोलिसांवर तुटून पडणार?
Pune Baramati Accident: अपघातात बापाचं पोटापासून खाली काहीच शिल्लक राहिलं नाही; तरीही मुलींसाठी दोन हातावर जोर देऊन म्हणाला...
अपघातात बापाचं पोटापासून खाली काहीच शिल्लक राहिलं नाही; तरीही मुलींसाठी दोन हातावर जोर देऊन म्हणाला...
Maharashtra Breaking News: पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा
Maharashtra Breaking News: पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget