एक्स्प्लोर
Madhuri Elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीचं जंगी स्वागत; अंबनींच्या वनतारामध्ये पोहचताच काय केलं?, Photo's
Madhuri Elephant Kolhapur: कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आले.
Mahadevi Elephant Kolhapur
1/8

Madhuri Elephant Kolhapur: कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला (Madhuri Elephant Kolhapur) गुजरातच्या वनतारामध्ये (Vantara Elephant) सोपवण्यात आले.
2/8

महादेवी हत्तीण वनतारामध्ये दाखल झाली आहे. यावेळी महादेवीचं वनतारामध्ये जंगी स्वागत करण्यात आले.
Published at : 01 Aug 2025 12:44 PM (IST)
आणखी पाहा























