एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Live Blog Updates: मुंबईत मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे
Vinod Kambli Health Updates: विनोद कांबळींना नीट बोलता-चालता येईना; भावाने दिली महत्वाची माहिती, म्हणाला, प्रार्थना करा...
विनोद कांबळींना नीट बोलता-चालता येईना; भावाने दिली महत्वाची माहिती, म्हणाला, प्रार्थना करा...
Mumbai Indians Team in The Hundred: मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव बदलणार; 700 कोटी रुपयांच्या करारानंतर मोठा निर्णय
मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव बदलणार; 700 कोटी रुपयांच्या करारानंतर मोठा निर्णय
Online Gaming Bill 2025: आपापले पैसे काढून घ्या..., ड्रीम 11 कडून आवाहन; संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच मोठा निर्णय
आपापले पैसे काढून घ्या..., ड्रीम 11 कडून आवाहन; संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच मोठा निर्णय
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार
Shreyas Iyer Father On Asia Cup 2025 India Squad: जिथे संधी मिळाली, तिथे अव्वल दिलं, आता त्याने काय करावं, मग BCCI निवड करेल? श्रेयस अय्यरच्या वडिलांनी हतबलतेने हात टेकले!
जिथे संधी मिळाली, तिथे अव्वल दिलं, आता त्याने काय करावं, मग BCCI निवड करेल? श्रेयस अय्यरच्या वडिलांनी हतबलतेने हात टेकले!
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे आराखडाच घेऊन पोहचले; 'वर्षा'वरील बैठकीत काय काय घडलं?
राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे आराखडाच घेऊन पोहचले; 'वर्षा'वरील बैठकीत काय काय घडलं?
Eknath Shinde On BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; एकनाथ शिंदे हसले अन् म्हणाले...
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; एकनाथ शिंदे हसले अन् म्हणाले...
Raj Thackeray And Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला लॉटरी, थेट टीम इंडियाचं कर्णधारपद मिळणार?; बीसीसीआयचा नेमका प्लॅन काय?
श्रेयस अय्यरला लॉटरी, थेट टीम इंडियाचं कर्णधारपद मिळणार?; बीसीसीआयचा नेमका प्लॅन काय?
India Squad For Asia Cup 2025: आशिया चषक जिंकू, पण टी-20 विश्चचषक नाही; टीम इंडियाच्या निवडीवरुन माजी खेळाडू संतापला
आशिया चषक जिंकू, पण टी-20 विश्चचषक नाही; टीम इंडियाच्या निवडीवरुन माजी खेळाडू संतापला
BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: मुंबई, ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी, पुढील 48 तास महत्त्वाचे
Mumbai Rain LIVE: मुंबई, ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी, पुढील 48 तास महत्त्वाचे
Mumbai Rain: गो अराउंड, गो अराउंड..., मुंबईत 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली, नेमकं काय घडलं?
गो अराउंड, गो अराउंड..., मुंबईत 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली, नेमकं काय घडलं?
Independence Day 2025 PM Modi Speech Live: तरुणांना 15 हजार, जीएसटी कमी करणार; पाकिस्तान-अमेरिकेला इशारा, आरएसएसला सलाम, नरेंद्र मोदींच्या भाषणातील A टू Z मुद्दे
तरुणांना 15 हजार, जीएसटी कमी करणार; पाकिस्तान-अमेरिकेला इशारा, आरएसएसला सलाम, नरेंद्र मोदींच्या भाषणातील A टू Z मुद्दे
महाराष्ट्र अन् मराठीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय, महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार; संजय राऊतांची घोषणा
महाराष्ट्र अन् मराठीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीय, महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार; संजय राऊतांची घोषणा
Independence Day 2025: सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आज राजकीय दबाव अन् गुलामीच्या बेड्यात; स्वातंत्र्य टिकवण्याचे आव्हान, सामनातून आवाहन
सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आज राजकीय दबाव अन् गुलामीच्या बेड्यात; स्वातंत्र्य टिकवण्याचे आव्हान, सामनातून आवाहन
Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पहिली नोकरी मिळाल्यास 15 हजार देणार, जीएसटीही कमी करणार; लालकिल्ल्यावरील भाषणातील 10 मोठे मुद्दे
पहिली नोकरी मिळाल्यास 15 हजार देणार, जीएसटीही कमी करणार; लालकिल्ल्यावरील भाषणातील 10 मोठे मुद्दे
Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही; नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ठणकावले, काय काय म्हणाले?
अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही; नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ठणकावले, काय काय म्हणाले?
Independence Day 2025: भारत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर, तर पाकिस्तानात पंतप्रधान कुठे ध्वजारोहण करतात?, पाहा A टू Z माहिती
भारत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर, तर पाकिस्तानात पंतप्रधान कुठे ध्वजारोहण करतात?, पाहा A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार
Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार
Raj Thackeray On Kabutar Khana: लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये, कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका, जैन मुनींनाही सुनावलं!
लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये, कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका, जैन मुनींनाही सुनावलं!
Arjun Tendulkar Engaged with Sania Chandok: अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा, सानिया चांडोक प्रसिद्ध उद्योगपतींची नात, संपत्ती किती?
अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा, सानिया चांडोक प्रसिद्ध उद्योगपतींची नात, संपत्ती किती?
Maharashtra Politics: भरत गोगावलेंचे दिल्लीत राज्यातील भाजप नेतृत्वाविरोधात रडगाणे; दैनिक सामनातून सरकारवर हल्लाबोल
भरत गोगावलेंचे दिल्लीत राज्यातील भाजप नेतृत्वाविरोधात रडगाणे; दैनिक सामनातून सरकारवर हल्लाबोल
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget